शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

फोन क्रमांक न दिल्याने युवतीचा पकडला हात, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 22:44 IST

फोन नंबर न दिल्यामुळे यवतीचा हात पकडणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर पणजी महिला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पणजी: फोन नंबर न दिल्यामुळे यवतीचा हात पकडणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर पणजी महिला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला.संशयिताचे नाव कॅल्विन फर्नांडिस असे असून, तो आणि पीडित युवती पणजीतील एका महाविद्यालयात शिकत आहेत.युवतीपेक्षा संशयित वयाने लहान आहे आणि खालच्या वर्गातही आहे. मागील बरेच दिवस तो त्या मुलीचा पाठलाग करीत होता. तिच्याकडे त्याने फोन नंबर मागितला. परंतु युवतीने तो देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिचा हात पकडला. या प्रकरणात युवतीने महाविद्यालयात शिक्षकांना जाऊन हा प्रकार सांगितला.महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीने या प्रकरणात चौकशी करून नंतर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली. या प्रकरणात युवकावर भारतीय दंड संहिता कलम ३५४ डी अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :goaगोवा