शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थ पकडण्याची प्रकरणे कमी, तरीही जप्त केलेला माल जास्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 21:16 IST

सध्या गोव्यात किनारपट्टी भागात ड्रग्सचे प्रमाण जास्त आहे. ड्रग्सचे सेवन कमी व्हावे यासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणावर जागृती करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती गावकर यांनी दिली.

ठळक मुद्देसध्या गोव्यात किनारपट्टी भागात ड्रग्सचे प्रमाण जास्त आहे. ड्रग्सचे सेवन कमी व्हावे यासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणावर जागृती करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती गावकर यांनी दिली.

मडगाव: कोविडच्या सावटाखाली सरलेल्या 2020 मध्ये गोव्यात अमली पदार्थ पडकण्याची प्रकरणे 2019 च्या तुलनेत कमी असली तरी पडकण्यात आलेला माल 2019 च्या तुलनेत तब्बल 80 टक्के अधिक आहे. त्यामुळे लॉकडाऊन असतानाही गोव्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट होता हे सिद्ध झाले आहे. 2019 साली गोवा पोलिसांनी 85 किलो अमली पदार्थ जप्त केले होते 2020 साली हे प्रमाण 146 किलोवर पोहोचले आहे.

यासंदर्भात बोलताना अमली पदार्थ विरोधी विभागाचे महेश गावकर म्हणाले, माल पकडण्याचे प्रमाण वाढले याचा अर्थ गोव्यात ड्रग्सचा वावर वाढला आहे असे नसून यंदा पोलिसांनी अधिक कार्यक्षमता दाखविल्याने अधिक माल पकडला गेला आहे. अशी प्रकरणे नोंद करण्याची आम्ही नवी पध्दत सुरू केली असून त्याचा हा परिणाम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या गोव्यात जो गांजा येतो तो मुख्यतः  कर्नाटक , हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथून आणला जातो. तर सिंथेटिक ड्रग्स विदेशातून आणले जातात. यंदा गोव्यातही काही ठिकाणी गांजाची लागवड केली जात असल्याची उदाहरणे दिसून आली. यासंबंधी गावकर याना विचारले असता ते म्हणाले, ती अपवादात्मक प्रकरणे होती. गोव्यातील वातावरण गांजाच्या शेतीला पूरक नसल्याने गोव्यात त्याचे व्यावसायिक उत्पादन करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.

सध्या गोव्यात किनारपट्टी भागात ड्रग्सचे प्रमाण जास्त आहे. ड्रग्सचे सेवन कमी व्हावे यासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणावर जागृती करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती गावकर यांनी दिली.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी