शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनीच दाखवला ड्रग्सचा मार्ग, एनसीकडून युवकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 19:59 IST

वडिलांचा अदर्श डोळ्यांसमोर ठेऊन चालणारी खूप मुले आहेत. परंतु वडिलच खोटा शिक्का ठरला तरी? नेमका तसाच प्रकार असगाव येथील कुटुंबावर अला अाहे.

 पणजी - वडिलांचा अदर्श डोळ्यांसमोर ठेऊन चालणारी खूप मुले आहेत. परंतु वडिलच खोटा शिक्का ठरला तरी? नेमका तसाच प्रकार असगाव येथील कुटुंबावर अला अाहे. वडिलांचा अदर्श समोर ठेऊन जाणाºया एक नव्हे तर दोन्ही मुलांना वडिला प्रमाणेच ड्रग्स प्रकरणात तुरुंगात जावे लागले. 

मर्विन फर्नाडीस या २४ वर्षीय युवकाला अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून ड्रग्स विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. पणजी येथील कदंब बस्टँडच्या मागे ड्रग्स विक्री करताना अंमली पदार्थ विरोधी विभागाने त्याला अटक केली. मर्विनजवळ ७५ हजार रुपये किंमतीचा १५ ग्रँम एमडीएमए ड्रग्स सापडला. अंमली पदार्थ विरोधी विभागाचे उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक व सहकाºयांनी ही नियोजनबद्द कारवाई करताना संशयिताला रंगहाथ पकडण्यात यश मिळविले.पोलीसांनी त्याची चौकश्ी केली असता हा गुन्हेगारी वारसा त्याला त्याच्या वडिलाकडून मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचे वडील कायतान फर्नांडीसही ड्रग्सच्या व्यवहारात होते आणि त्यासाठी त्याला मुद्देमालासह अटक करून खटलाही चालविला होता आणि त्यात तो दोषी ठरला होता. मर्विनला एक थोरला बंधुही आहे, आणि तोही याच धंद्यात आहे. ड्रग्स प्रकरणात पकडला गेला होता. मगळवारी मर्विनला पकडण्यात अल्यावर मर्विनची आली एएनसीच्या कार्यालयाबाहेर धावपळ करताना दिसली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थgoaगोवाCrimeगुन्हा