शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात छोट्या ग्राहकांसाठीची वीज दरवाढ येत्या महिन्यापासून मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 20:28 IST

राज्यात झालेल्या वीज दरवाढीविरुद्ध अलिकडेच लोकांनी, आमदारांनी व सरकारमधील काही मंत्र्यांनीही टीकेचा सूर लावल्यानंतर जी वीज दरवाढ मागे घेण्याची घोषणा वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केली होती, ती दरवाढ अजून कायम आहे पण येत्या महिन्यापासून ही दरवाढ मागे घेतली जाणार आहे.

पणजी : राज्यात झालेल्या वीज दरवाढीविरुद्ध अलिकडेच लोकांनी, आमदारांनी व सरकारमधील काही मंत्र्यांनीही टीकेचा सूर लावल्यानंतर जी वीज दरवाढ मागे घेण्याची घोषणा वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केली होती, ती दरवाढ अजून कायम आहे पण येत्या महिन्यापासून ही दरवाढ मागे घेतली जाणार आहे. त्याविषयीची प्रक्रिया पूर्ण होत आली असून दर कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या महिन्यात होणार आहे.एप्रिल महिन्यातही वीज ग्राहकांना वाढीव बिले आली. पूर्वी ज्यांना तीनशे- साडेतीनशे रुपयांचे बिल यायचे त्यांना पाचशे-सहाशे रुपयांचे बिल आले आहे. एफपीपीसीए शुल्क व अन्य विविध प्रकारचे शूल्क वीज बिलामध्ये आहेत. ग्राहकांमध्ये दरवाढीबाबत अजुनही नाराजी आहे. दोनशे युनीटपर्यंत जे वीज वापरतात, त्यांच्यासाठीची वीज दरवाढ मागे घेण्याची घोषणा सरकारने केल्यामुळे येत्या महिन्यापासून ही कपात लागू होईल. मंत्री विश्वजित राणे, काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत आदींनी केल्या टीकेमुळे सरकारने दर कपातीचा निर्णय घेतला तरी, त्याची अंमलबजावणी मात्र अजून झालेली नाही. अर्थ खात्याकडून फाईल वीज मंत्र्यांर्पयत पोहचण्यासाठी विलंब लागला. कालच्या गुरुवारी फाईल मंत्री मडकईकर यांच्याकडे गेली व त्यांनी ती मंजुर केली आहे. जे लोक दोनशे युनीटपेक्षा जास्त वीज वापरतात, त्यांच्यासाठी प्रती युनीट क्.25 पैशांची वाढ आहे. सध्या दोनशे युनीटपेक्षा जास्त वीज वापरणा:यांसाठी युनीटमागे 2 रुपये 4क् पैसे असा दर आहे. हा दर 2 रुपये 65 पैसे होणार आहे. संयुक्त वीज नियमन आयोगाने वीज दरात वाढ केली. सरकार वीज अनुदानावर वार्षिक जो पैसा खर्च करते, त्यात आणखी सात ते दहा कोटींची भर टाकली जाणार आहे. सरकार अनुदानावरील खर्च वाढवून छोटय़ा ग्राहकांना दिलासा देणार आहे. सरकारने 4.9 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव आणला होता, त्यात आयोगाने वाढ करून वाढीचे प्रमाण 6.5 टक्क्यांर्पयत नेले. सरकारने 2क्क् वीज युनिटांर्पयत जे वीज वापरतात, त्यांना दिलासा दिला तरी, इतरांना मात्र दरवाढीची झळ बसेलच. दोनशे युनीटपेक्षा जास्त वीज वापरणारे ग्राहक संख्येने कमी नाहीत.