शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रेती उसपा करणा-यांना खाण खात्याचा इशारा, 31 डिसेंबर्पयत थकीत शूल्क भरा अन्यथा परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 19:30 IST

येत्या दि. 31 डिसेंबर्पयत थकित शूल्क भरावे, अन्यथा परवाने रद्द होतील,असा इशारा गोवा सरकारच्या खाण खात्याने राज्यातील सर्व रेती उसपा व्यवसायिकांना दिला आहे

पणजी - येत्या दि. 31 डिसेंबर्पयत थकित शूल्क भरावे, अन्यथा परवाने रद्द होतील,असा इशारा गोवा सरकारच्या खाण खात्याने राज्यातील सर्व रेती उसपा व्यवसायिकांना दिला आहे. काही व्यवसायिकांनी शूल्क जमा केले असून त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

खाण खात्याने राज्यभरात एकूण 458 व्यवसायिकांना यापूर्वी नद्यांमधून रेती काढण्यासाठीचे परवाने दिलेले आहेत. गेल्या दोन वर्षाचे शूल्क अनेक व्यवसायिकांनी भरलेले नाहीत. मध्यंतरी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशामुळे तीन-चार वर्षे रेती काढण्यावर बंदी होती. त्या काळात बांधकाम व्यवसायालाही मोठी झळ बसली होती. रेतीचा पुरवठाच थांबला होता. परप्रांतांमधून बेकायदा पद्धतीने गोव्यात थोडी रेती आणली जात होती.

गोव्यातील व्यवसायिकांना परवान्यांचे नूतनीकरण आता करू द्यायचे की नाही हे थकबाकीदारांनी शूल्क जमा केल्यानंतर खाण खाते ठरवणार आहे. 458 पैकी सुमारे दोनशे व्यवसायिकांनी थकीत शूल्क जमा केला आहे. त्यापैकी शंभरपेक्षा जास्त व्यवसायिकांना परवान्यांचे नूतनीकरण करून देण्यासाठी खात्याच्या अधिका:यांनी प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सुत्रंनी दिली. दि. 31 र्पयत जर उर्वरित व्यवसायिकांनी शूल्क भरले नाही तर त्यांना परवान्यांचे नूतनीकरण करून दिले जाणारच नाही. खाण खात्याने काही वर्षापूर्वी मांडवी, जुवारी, तेरेखोल, शापोरा आदी नद्यांच्या किनारी कुठच्या भागात रेती काढायची त्या जागा अधिसूचित केलेल्या आहेत.

दरम्यान, रेती, खडी वगैरे काढणा:या व्यवसायिकांसाठी खाण खाते लवकरच एक छोटे यंत्र देणार आहे. रियल टाईम पास पद्धत या यंत्रमुळे अंमलात आणणो खात्याला शक्य होईल. सुमारे पंचवीस हजार रुपये किंमतीचे हे यंत्र आहे. या यंत्रमुळे बेकायदा खडी व रेती वाहतूक बंद होईल. सध्या खाण खात्याचे अधिकारी अनेक ठिकाणी ट्रक वगैरे थांबवून कारवाई करत असतात. एकदा  रियल टाईम पास पद्धत अंमलात आली की, मग ट्रक थांबवावे लागणार नाहीत. परराज्यांतून येणा:या ट्रकांनाही राज्याच्या तपास नाक्यांवर पास दिले जाणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे तपास नाके वापरले जाणार आहेत, असे सुत्रंनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा