शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नामवंत कलावंतांमुळे इफ्फीमध्ये आली जान, सुशांतसिंग रजपूत, अनुपम खेर, शेखर कपूर, भूमी पेडणेकर, सचिन खेडेकर यांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 12:20 IST

पणजी : गोव्यातील ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची वाटचाल समारोपाच्या दिशेने सुरू आहे.

संदीप आडनाईकपणजी : गोव्यातील ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची वाटचाल समारोपाच्या दिशेने सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात का होईना, पण काही नामवंत कलावंतांनी हजेरी लावल्यामुळे थोडीशी तरी जान इफ्फीमध्ये आली आहे. उद्घाटनाच्या दिवशी अभिनेता शाहरुख खान, शाहीद कपूर यांच्यामुळे यंदाच्या इफ्फीत आणखीही काही नामवंत कलावंत हजेरी लावतील अशी आशा होती, परंतु समारोपाला दोन दिवस बाकी असतानाही म्हणावे तसे कलावंत इफ्फीत दाखल झालेले नाहीत.श्रीदेवी, सतिश कौशिक, नाना पाटेकर, मनोज जोशी, पद्मिनी कोल्हापूरे, वर्षा उसगांवकर, दिप्ती नवल यासारख्या जुन्या पिढीतील काही कलावंतांनी येथे हजेरी लावली. दरवर्षी हजेरी लावणारा जग्गूदादाही अद्यापही आलेला नाही. यामुळे इफ्फीत आलेल्या जगभरातील चित्रपट रसिकांना यंदाचा महोत्सव सुना सुना जाणवत आहे.मात्र सुशांतसिंग रजपूत, श्रध्दा कपूर, सोनाली कुलकर्णी, भूमी पेडणेकर, मिथिला पालकर या नव्या पिढीतील कलावंतासोबतच एफटीआयआयचे संचालक आणि अभिनेते अनुपम खेर, सचिन खेडेकर, ऋषि कपूर यांच्या उपस्थितीमुळे इफ्फीच्या अंतिम टप्प्यातील प्रवासात जान आली आहे.हिंदीपेक्षा मराठी अभिनेत्यांनीच मारली बाजीया महोत्सवात जगभरातील चित्रपट रसिकांना भेटण्यासाठी आलेल्या कलावंतांमध्ये हिंदीपेक्षा मराठीतील कलावंतांनीच जास्त काळ इफ्फीत हजेरी लावून बाजी मारली आहे. प्रसाद ओक, नागेश भोसले, सचिन खेडेकर, पद्मिनी कोल्हापूरे, वर्षा उसगावंकर, भूमी पेडणेकर, मिथिला पालकर, नाना पाटेकर, मनोज जोशी या कलावंतांनी इफ्फीत हजेरी लावून चाहत्यांना खूष केले. या कलाकारांनी जागतिक सिनेमाचाही आस्वाद घेतला.

टॅग्स :IFFI Goa 2017इफ्फी गोवा 2017