शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या किना-यांवर मद्यप्राशन करून दंगामस्ती केल्यास होणार कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 17:45 IST

किना-यांवर मद्यप्राशन करून दंगामस्ती करणा-या तसेच धोक्याचा इशारा देऊनही समुद्रात उतरणा-या पर्यटकांवर कारवाईसाठी कायदा करणे शक्य आहे का, याची चाचपणी गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांनी सुरू केली

पणजी, दि. 6 - किना-यांवर मद्यप्राशन करून दंगामस्ती करणा-या तसेच धोक्याचा इशारा देऊनही समुद्रात उतरणा-या पर्यटकांवर कारवाईसाठी कायदा करणे शक्य आहे का, याची चाचपणी गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांनी सुरू केली आहे. शॅकमध्ये यापुढे बियर तसेच अन्य मद्यासाठी काचेच्या बाटल्यांचा वापर करू नये, काचेचे ग्लास वापरू नयेत, अशी अट नव्या मोसमासाठी शॅकवाटप करताना घातली जाणार आहे.गेल्या काही दिवसात पर्यटकांचे गोव्याच्या किना-यांवर बुडून मरण पाण्याचे प्रमाण वाढल्याने मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी दृष्टी लाइफ सेव्हिंग जीवरक्षक कंपनीचे अधिकारी, किनारी पोलीस, आयआरबी जवान तसेच पर्यटन खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेतली. या दुर्घटना कशा काय घडल्या याची माहिती करून घेतली आणि सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्यास बजावण्यात आले.किना-यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणा-या पर्यटकांवर कारवाईसाठी कायदा नाही. त्यांना तुरुंगात टाकता येत नाही, याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले असता या दंगामस्तीला आळा घालण्यासाठी कायदा करता येईल का याचा अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले. गेल्या चार-पाच दिवसांत किना-यांवर पर्यटक बुडून मृत्यू पावल्याच्या ज्या दोन-तीन घटना घडल्या त्याविषयी मंत्र्यांनी जाणून घेतले. या प्रतिनिधीशी बोलताना मंत्री आजगावकर म्हणाले की, एक घटना मध्यरात्री 12.30 वाजता घडली होती. तर दुसरी रात्री 8 वाजता घडली. सूर्यास्तानंतर समुद्रस्नानास मनाई आहे. गोव्यात जीवरक्षकाचे काम करणा-या दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीच्या जीपगाड्या सूर्यास्ताच्यावेळी किना-यावर फिरून इशारा देत असतात. परंतु ब-याचदा नशाबाजी केलेले पर्यटक तो धुडकावून समुद्रात उतरतात. यापुढे असे प्रकार गंभीरपणे घेतले जातील.