शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स शाळेच्या कुंपणात, गोवा विधानसभेत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 20:51 IST

ड्रग्स व्यवहाराच्या बाबतीत गोवा पोलीस गंभीर नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार इजिदोर फर्नांडीस यांनी विधानसभेत केला. विद्यार्थी या विषारी विळख्यात सापडत असल्याची चिंता विधानसभेत करण्यात आली. 

पणजी: ड्रग्स व्यवहाराच्या बाबतीत गोवा पोलीस गंभीर नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार इजिदोर फर्नांडीस यांनी विधानसभेत केला. विद्यार्थी या विषारी विळख्यात सापडत असल्याची चिंता विधानसभेत करण्यात आली. गोव्यात र्ड्ग्सचे व्यवहार रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कामगिरीची माहिती आमदार क्लाफासियो डायस, दिगंबर कामत, आन्तोनियो, विल्फ्रेड डिसा आणि इजिदोर फर्नांडीस यांनी संयुक्तरित्या विचारला होता. गृहमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत सरकारचे नेतृत्व करणारे सुदिन ढवळीकर  यांनी या प्रश्नाला उत्तर देताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांची माहिती दिली. गोव्यात  चरस एमडीेमए, कोकेन, गांजा, हेरोईन, हशीश या सारखे अंमली पदार्थ मिळत असल्याची माहिती ढवळीकर यांनी यावेळी दिली. युवा पिडी ड्रग्सची शिकार होत असल्याचे फर्नांडीस यांनी यावेळी सभागृाच्या नजरेस आणून दिले. शैक्षणिक संस्थांत ड्रग्सचा वापर होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. आलेक्स रेजिनाल्ड व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काही उदाहरणे देऊन विद्यालयात कशा प्रकारे ड्रग्सचा वापर होत आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.  ड्रग्स न घेणाºया विद्याथ्यार्ला शाळेत वेडा म्हणतात अशी समजूतही पसरल्याचे रेजिनाल्ड यांनी यावेळी सांगिले. शैक्षणिक संस्थाना गृहखात्याकडून ड्रग्सच्या व्यवहारासंबंधी सतर्क राहण्यासंबंधी पत्रे पाठविण्यात आली असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली, यावर रवी नाईक यांनी आपल्या फोंडा येथील पीईएस विद्यालयात तसे पत्र पोहोचले नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थgoaगोवा