शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्सचं सेवन करुन रात्रभर डान्स करणं शक्य; पण दारु पिऊन नाही - पर्रिकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 16:31 IST

ड्रग्सचं सेवन करुन रात्रभर डान्स करता येतो. पण दारु पिऊन करणं अशक्य असल्याचं, विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं.

पणजी : ड्रग्सचं सेवन करुन रात्रभर डान्स करता येतो. पण दारु पिल्यानंतर फक्त दोन ते तीन तासच डान्स करणं शक्य असल्याचं, विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं. गोवा विधानसभेच्या अधिवेशनात काँग्रेस आमदार प्रताप सिंह राणे यांनी लक्षवेधीद्वारे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पर्रिकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस आमदार प्रताप सिंह राणेंनी गोव्यातील ड्रग्स माफियांना कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना, पर्रिकरांनी गोव्यातील रेव्ह पार्ट्यांवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. तसेच आमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं, त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की,  ड्रग्सचं सेवन केल्याशिवाय तुम्ही रात्रभर डान्स करु शकत नाही. पण दारु पिल्यानंतर फक्त दोन ते तीन तासच डान्स करता येतो.

पर्रिकरांनी सांगितलं की, गोवा पोलिसांनी राज्यातील अशा काही पर्यटन स्थळांची ओळख पटवली आहे. जिथे ड्रग्सचा सर्रास व्यापार होतो. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांना काळ्या यादीत टाकलं जाईल. तसेच रेव्ह पार्ट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, प्रशसनाने मोहीम सुरु केली आहे. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा