शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पणजी-म्हापसा राष्ट्रीय महामार्गावर अपघातात वाहन चालकाचा मृत्यू  

By काशिराम म्हांबरे | Updated: November 29, 2023 16:07 IST

आपल्या चारचाकी गाडीतून पणजीवरून सदर वाहन चालक म्हापसाच्या दिशेने जात होता.

म्हापसा: पणजी म्हापसा या राष्ट्रीय महामार्गावर पर्वरी नजीक असलेल्या गिरी येथेआज दुपारी ३ वाजण्याच्या अंदाजाला झालेल्या भीषण अशा स्वयं अपघातात वाहन चालक जुआँव डिसोझा (७८) याचा मृत्यू झाला आहे.  

आपल्या चारचाकी गाडीतून पणजीवरून सदर वाहन चालक म्हापसाच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण गेल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या माडाला त्यांनी जोरदार धडक दिली. दिलेली धडक एवढी जबरदस्त होती की त्यात माड मोडून गाडीवर कोसळून पडला. त्यात गाडीच्या  बहुतांश भागाचा चेंदामेंदा झाला होता.

अपघातावेळी गाडीत वाहन चालक एकटाच होता. गंभीर अवस्थेत गाडीत अडकून पडलेल्या वाहन चालकाला नंतर स्थानीकांनी बाहेर काढले. लागलीच त्याला रुग्णवाहिकेतून बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

वाहन चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवल्याने हा अपघात घडण्यास कारण ठरल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिली. घडलेल्या अपघाताचा तपास सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात