शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आयपीएल सामने आणण्याचे स्वप्न: कमलाप्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 07:47 IST

१९१९ स्पोर्ट्स क्रिकेट स्टेडियम' ची प्रेक्षक क्षमता वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: वेर्णा येथील १९१९ स्पोर्टस क्रिकेट स्टेडियमवर पुढील तीन वर्षांत इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) टी२० सामने आयोजित करण्याचे स्वप्न आहे. आयपीएल सामने घेण्यासाठी प्रेक्षक क्षमता २५-३० हजार असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी योग्य पावले उचलली जातील, असे स्टेडियमचे मालक आणि चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी सांगितले.

सध्या स्टेडियमवर 'वर्ल्ड लेजंड प्रो टी-२० लीग' चालू असून त्यात भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू सहभागी आहेत. कमलाप्रसाद यादव म्हणाले की, या स्पर्धेमुळे गोव्यात आर्थिक उलाढाल वाढली असून स्थानिकांसह पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळाली आहे. भविष्यात अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा येथे आयोजित करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.

स्टेडियमवर 'वूमन प्रीमिअर लीग टी२०' चे सामने आयोजित करण्यासाठीही पावले उचलण्यात येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी मुलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षणाचे आयोजित केले असून त्यात ८० मुलांनी क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. पुढच्या ६ महिन्यांत या स्टेडियमवर मुलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण आणि युवा क्रिकेट अकादमी स्थापन करण्याचेही कार्यक्रम आखण्यात आले आहेत, ज्यामुळे गोव्यातील क्रिकेटपटूंचा दर्जा वाढेल, असेही कमलाप्रसाद यादव म्हणाले.

भविष्यात गोव्याचा 'आयपीएल टी-२०' आणि 'वूमन प्रीमिअर लीग टी-२०' क्रिकेट संघ व्हावा यासाठी गोव्यातील नामवंत उद्योजकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे कमलाप्रसाद यादव म्हणाले. भविष्यात गोव्याचा 'आयपीएल टी-२०' आणि 'वूमन प्रीमिअर लीग टी-२०' संघ असावा, असे माझे स्वप्न असून त्यासाठी मी पुढाकार घेऊन संघ तयार करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काही महिन्यांत या मैदानावर अनेक स्पर्धा होणार असल्याची माहिती दिली. आम्हाला गोवा सरकार आणि गोवा क्रिकेट अकादमीकडून उत्कृष्ट पाठिंबा मिळत असल्याचे यादव यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kamalaprasad Yadav Dreams of Bringing IPL Matches to Goa

Web Summary : Kamalaprasad Yadav aims to host IPL T20 matches in Goa within three years by upgrading the Verna stadium. He also plans to promote women's cricket and establish a youth cricket academy, fostering Goan talent and economic growth through sports tourism.
टॅग्स :goaगोवाIPLआयपीएल २०२४Tataटाटा