शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ग्रामीण विकास एजन्सीतर्फे २९ पदांसाठी जाहीरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 15:16 IST

कंत्राटी पदांसाठीची अधिसूचना गोवा राज्य ग्रामीण उपजिविका मिशन (जीएसआरएलएम) ही संस्था नोंदणीकरण कायदा १८६० अंतर्गत नोंदणीकृत संस्था असून जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी, उत्तर गोवा यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.

- नारायण गावस

पणजी : जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी मार्फत विविध कंत्राटी पदांसाठी जाहिरात आली आहे. एकुण २९ पदे भरली जाणार आहेत. ही पदे २ ते ३ वर्षे कंत्राटी तत्वावर असणार आहे. यासाठी एजन्सीने १ जुलै ते ११ जुलै या काळात थेट मुलाखती आयाेजित केल्या आहेत.या एकुण पदामध्ये ब्लॉक प्रोग्रॅम मॅनेजर ७ पदे, ब्लॉक मॅनेजर आयबीसीबी ४ पदे, ब्लॉक मॅनेजर उपजिविका ४ पदे, ब्लॉक मॅनेजर आर्थिक समाविष्टिता ४ पदे , ब्लॉक मॅनेजर एमआयएस ६ पदे, अकाउंटंट १, कार्यालय सहाय्यक १, डेटा एन्ट्री ऑपरेटर १, ब्लॉक प्रकल्प व्यवस्थापक १ अशी एकूण २९ पदे भरली जाणार आहेत. 

कंत्राटी पदांसाठीची अधिसूचना गोवा राज्य ग्रामीण उपजिविका मिशन (जीएसआरएलएम) ही संस्था नोंदणीकरण कायदा १८६० अंतर्गत नोंदणीकृत संस्था असून जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी, उत्तर गोवा यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. त्यांच्याद्वारे गोवा राज्यात राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन (एनआरएलएम) राबवित आहे. या मिशनचे प्राथमिक उद्धिष्ट हे ग्रामीण स्त्रियांना स्वयंसहाय्य गटांमध्ये (एसएचजीएस) आणून प्रेरित करून दोन्ही जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातील स्त्रियांना सतत उपजीविका पुरवणे आहे.

आवश्यक पात्रता, अनुभव व वय निकष यांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी  १ जुलै ते ११ जुलै या काळात दिलेल्या तारखेला थेट मुलाखतीसाठी डीआरडीए-उत्तर, स्पेसिस बिल्डिंग, ७वा मजला, पाटो, पणजी येथे यावे.  सोबत सर्व प्रमाणत पत्रे आणणे अनिवार्य आहे.

टॅग्स :goaगोवा