शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय अग्निशमन सेवेच्या महासंचालकांनी घेतली गोवा अग्निशमनची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 15:20 IST

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर, यांनी पुष्पगुच्छ, विभागीय स्मृतीचिन्ह, फायरमन रेस्क्यू मॉडेल सादर करुन ताज हसन यांचे स्वागत केलेआणि विभागीय उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. 

नारायण गावस 

पणजी:  भारत सरकार गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृह रक्षकचे महासंचालक ताज हसन यांनी पणजी येथील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाला भेट दिली. त्यांच्या आगमनानंतर त्यांना अग्निशमन दलाचे मुख्यालयात अग्निशमन दलाच्या जवानांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. 

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर, यांनी पुष्पगुच्छ, विभागीय स्मृतीचिन्ह, फायरमन रेस्क्यू मॉडेल सादर करुन ताज हसन यांचे स्वागत केलेआणि विभागीय उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. 

ताज हसन यांनी अग्निशमन कर्मचाऱ्यांसोबत संबोधित केले  त्यांनी अग्निशमन क्षेत्रातील आगामी ट्रेंडवर लक्ष केंद्रित केले आणि आग लागण्याचे एक प्रमुख कारण वीज आहे याविषीय माहिती दिले. तसेच  अग्निशमन अधिकाऱ्यांनी नियामक नियमांनुसार इमारतीचे ऑडिट केले पाहिजे, असे सांगितले.पुढे त्यांनी आपदा मित्र/आपदा सखी स्वयंसेवकांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध आपत्तींच्या काळात वापरण्यात येणाऱ्या सुधारित जीव वाचवण्याच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक केले आणि भेटीदरम्यान प्रदर्शित केलेल्या विविध अग्निशमन, आपत्कालीन आणि जीवन रक्षक उपकरणांचा आढावाही  घेतला.

पुढे त्यांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर, गृह मंत्रालय, भारत सरकारच्या प्रशिक्षणार्थी सब-ऑफिसरशी संवाद साधला आणि गोवा राज्य प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रातील त्यांच्या प्रशिक्षण उपक्रमांचा आढावा व अभिप्राय घेतला. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे  विभागीय अधिकारी श्रीपाद गावस यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

टॅग्स :goaगोवाFire Brigadeअग्निशमन दल