शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना मदत केली का?, भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 19:31 IST

भाजपाचे प्रवक्ते सुभाष फळदेसाई व उपाध्यक्ष अनिल होबळे यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

ठळक मुद्देरमाकांत खलप यांनी म्हापसा अर्बन बँक रसातळाला नेली. बँकेची वाट लावल्यानंतर आता ते बोलतात तरी कसे असा प्रश्न होबळे यांनी विचारला.

पणजी : कोरोना संकट काळात काँग्रेसच्या नेत्यांनी घरात बसून ऑनलाईन पत्रके काढली. भाजपाचे कार्यकर्ते लोकांर्पयत गेले. काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते लॉकडाऊन काळात लोकांना मदतीसाठी प्रत्यक्ष फिल्डवर उतरले काय? त्यांनी लोकांना थोडी तरी मदत केली काय?, असे प्रश्न भाजपा नेत्यांनी मंगळवारी विचारले.

भाजपाचे प्रवक्ते सुभाष फळदेसाई व उपाध्यक्ष अनिल होबळे यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी, काँग्रेस नेत्यांना काही उद्योग नाही. भाजपा ऑनलाईन सभांवर लाखो रुपये खर्च करत असल्याचा खोटा आरोप ते करतात. भाजपाच्या गोव्यातीलही सर्व कार्यकत्र्यानी व नेत्यांनी व एकूणच सरकारने कोरोना संकट काळात लोकांना मदत केली. कार्यकर्ते स्वत:च्या जीवाची पर्वा न करता घरोघर फिरले. लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला, असे फळदेसाई म्हणाले.

याचबरोबर, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आता तरी सक्रीय करावे. संघटनेतील विस्कळीतपणा जमल्यास दूर करावा. कामत, खलप यांसारखे नेते लॉक डाऊनच्या काळात स्वत:च्या घरात बसून राहिले. लोकांना मदतीसाठी ते फिरले नाहीत. घरी एसी खोलीत बसून पत्रके काढली. काँग्रेसच्या नेत्यांना आता उद्योग नसल्यानेच ते काहीही बोलतात. सध्या सरकारकडे फक्त 20 टक्के उत्पन्न येते, 80 टक्के महसूल येत नाही. तरी देखील मुख्यमंत्री सावंत हे कोविड विरोधी उपाययोजना व अन्य आघाड्यांवर चांगले काम करत आहेत, असे फळदेसाई  यांनी सांगितले.

बँक संपवली रमाकांत खलप यांनी म्हापसा अर्बन बँक रसातळाला नेली. बँकेची वाट लावल्यानंतर आता ते बोलतात तरी कसे असा प्रश्न होबळे यांनी विचारला. लोकांना स्वत:च्या कष्टाचे देखील पैसे म्हापसा अर्बन बंकेतून काढता येत नाहीत, असे होबळे म्हणाले. गडकरी यांनी गोव्यातील तिसरा मांडवी पूल, राष्ट्रीय महामार्ग व अन्य अनेक प्रकल्पांसाठी गोव्याला मदत केली, असे होबळे म्हणाले.

आणखी बातम्या...

वाहतूक कोंडीमुळे ‘वर्क फ्रॉम कार’, प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका

दुबईत भारतीय जोडप्याची हत्या, पाकिस्तानच्या नागरिकाला अटक

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'

"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा