शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिसमस सुरु होऊनही गोव्यात पर्यटकांची संख्या कमीच, 30 टक्क्यांनी घट झाल्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:34 IST

कदाचित जीएसटीचा परिणाम असू शकेल. गोव्यात ख्रिसमस सुरु झाला असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांचे आगमन रोडावले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्के पर्यटक कमी आल्याचा दावा पर्यटन क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांनी केला आहे.

मडगाव :  कदाचित जीएसटीचा परिणाम असू शकेल. गोव्यात ख्रिसमस सुरु झाला असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांचे आगमन रोडावले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्के पर्यटक कमी आल्याचा दावा पर्यटन क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांनी केला आहे. मात्र राज्य पर्यटन खात्याने या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात गोव्यात कमीत कमी चार लाखांच्या आसपास देशी-विदेशी पर्यटक येतील अशी खात्री व्यक्त केली आहे.गोवा ट्रॅव्हल व टुरिझम संघटनेचे अध्यक्ष सावियो मासियस यांच्या दाव्याप्रमाणे, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30 टक्के पर्यटक गोव्यात कमी आलेले आहेत. जीएसटीमुळे पर्यटन खर्चीक झाले आहे. याशिवाय विमानाच्या वाढलेल्या तिकीटेही त्याला कारणीभूत ठरली आहेत. गोव्यातील पर्यटन विशेषत: देशी पर्यटकांसाठी महागडे ठरले आहे.स्थानिक उद्योजकांनी जरी विरोधी सूर लावला असला तरी पर्यटन संचालक मिनीन डिसोझा यांच्या मते, येत्या दोन तीन दिवसात स्थिती बदलणार आहे. आताच पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. या चालू आठवडय़ात गोव्यात येणा-या पर्यटकांची संख्या चार लाखांच्या वर जाईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. गोव्यात 25 डिसेंबरपासून नाईट पार्टीज् सुरु झाल्या असून 31 डिसेंबर्पयत त्या चालू रहाणार आहेत.डिसेंबर महिन्यात गोव्यात सनबर्न, सुपरसॉनिक सारखे इलेक्ट्रॉनिक संगीत महोत्सव आयोजित केले जायचे त्यामुळे मोठय़ा संख्येने देशी पर्यटक या काळात गोव्यात यायचे. मात्र यंदा या दोन्ही महोत्सवाचे आयोजन होणार नाही. गोव्यात पर्यटक कमी येण्याचे कारण हेही असण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी 27 ते 29 डिसेंबर या दरम्यान वागातोर येथे ‘टाईमआऊट 72’ हे इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिव्हल आयोजित होणार असून त्यानिमित्त गोव्यात पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :goaगोवाChristmas 2017ख्रिसमस 2017