शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

चिरेखाणीत वीस वर्षीय विवाहितेचा संदिग्ध अवस्थेत मृतदेह

By आप्पा बुवा | Updated: August 3, 2023 18:02 IST

लक्ष्मी आनंद शिंदे (वय 20, मूळ कर्नाटक) ही महिला आपल्या कुटुंबीयांसह चिरेखाणीच्या ठिकाणी वास्तव्यास होती.

दावकोण धारबांदोडा  येथील रमाकांत गावकर यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या एका चिरेखाणीत सकाळी वीस वर्षीय विवाहितेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने तर्कवितर्क सुरू झाले आहेत. वृत्तानुसार लक्ष्मी आनंद शिंदे (वय 20, मूळ कर्नाटक) ही  महिला आपल्या कुटुंबीयांसह चिरेखाणीच्या ठिकाणी वास्तव्यास होती.

सदर चिरेखाणीवरच त्यांचे कुटुंबीय काम करत होते. बुधवारी संध्याकाळी पासून लक्ष्मी बेपत्ता झाली होती. सकाळी तिचे चप्पल चिरेखाणीच्या डोहा जवळ आढळून आले. तसेच काही युवकांना तिचे प्रेत तरंगताना तिथे आढळून आले. सदरची बाब लगेचच वाऱ्यासारखी पसरली . पोलिसांनी लगेचच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुळे पोलिसांचा पोलीस फौज फाटा घटनास्थळी हजर होता. उशिरापर्यंत तिथे धागेदोरे गोळा करण्याचे काम चालू होते.

घातपात की आत्महत्या?

प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी घातपाताचा संशय सुद्धा व्यक्त होत आहे. कारण  मयत लक्ष्मी ही काही कालच तिथे राहायला आली नव्हती. तिला पाण्याचा अंदाज होता. परत आत्महत्या करण्यासारखे घरात वाद-विवादही नव्हते असे माहिती मिळत आहे. मृत झालेल्या लक्ष्मीचे वय फक्त वीस असल्याने पोलिसांनी सगळ्या अंगाने तपास सुरू केला आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी