शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पणजीतील प्रसिद्ध मेरी इमॅक्युलेट चर्चचा फेस्तला भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 15:14 IST

आज सकाळी पहाटेपासून प्रार्थनेला लोकांनी गर्दी केली होती.

- नारायण गावस

पणजी : राजधानीतील मेरी इमॅक्युलेट कॉन्सेप्टशन चर्चचे फेस्त उत्साहात व भक्तिमय वातावरणात शुक्रवारी  सुरु झाले असून खि्स्तधर्मातील देशभरातून आलेले भाविकांनी येथे सायबिनीचे दर्शन घेतले. आज सकाळी पहाटेपासून प्रार्थनेला लोकांनी गर्दी केली होती.

या फेस्तानिमित्त चर्च  चौककडे कडेकोड सुरक्षा व्यावस्था आहे. या धार्मिक कार्यक्रमाप्रमाणे या ठिकाणी विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत. यात संगीत नृत्य,  गायन असे विविध कार्यक्रम आहेत. चर्चची फेरी मांडवी तरी घरऱ्यात आली असून चर्चकडे फक्त चणे आणि खाज्यांची दुकाने लावण्यात आली आहेत.  शुक्रवारी सकाळपासून मेरी इमॅक्युलेट सायबीनीची मिरवणूक चर्च परिसरात काढण्यात आली. जे भाविक चर्चमध्ये पोहचले नाही, त्यांनी मिरवणुकीत सायबीनीचे दर्शन घेतले. 

सध्या पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याने या ठिकाणी फेरी उभारता येत नाही चर्च चौक हे पर्यटकांचे मु्ख्य आकर्षण आहे. तसेच या बाजूने  माेठ्या प्रमाणात वाहतूक  होत असल्याने दालन भउरण्यात अडथळा येत असतो.. म्हणून ही फेरी मांडवीतीरी उभारण्यात आली आहे. येते. पंण यंदा फेरी भरण्यास उशीर झाला. शुक्रवारी रात्रीपर्यंत दुकाने उभारण्याचे काम चालू होते.

टॅग्स :goaगोवा