शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

महिलेचा पाठलाग प्रकरणात आमदार बंधुविरुद्ध गुन्हा

By वासुदेव.पागी | Updated: November 25, 2023 19:07 IST

आगशी पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे.  

वासुदेव पागी, पणजी: महिलेचा पाठलाग करून तिला मारहाण करण्याच्या प्रकरणात सांत आंद्रे. मतदारसंघाचे आमदार विरेश बोरकर यांचा बंधू साईश बोरकर याला आगशी पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे.  

साईश बोरकर याच्या विरुद्ध बेकायदेशीरपणे तक्रारदाराच्या खाजगी मालमत्तेत घुसण्याचा आणि तक्रारदार महिलेशी असभ्य वर्तन करण्याचा दावाही केला आहे. संशयिताने आपला आपल्या घरापर्यंत पाठलाग केला आणि दारावरही ठोकर मारल्याची तक्रार मारिया लिनेटा ग्रासियस यांनी आगशी पोलीस स्थाकात नोंदविली होती. 

बोरकर व त्याच्या आणखी एका साथिदाराने मिळून आपल्यासह सहकाऱ्यालाही मारहाण केल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेऊन आगशी पोलिसांनी बोरकर याच्या विरुद्ध भारती दंडसंहिता कलम ५०४, ३२३, ५०६ ४४७ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.  बोरकर याच्या बरोबर त्याचा मित्र साईश नाईक नावाचा मित्रही आपल्याला मारहाण केलेी जात असताना उपस्थित होता असे तक्रारीत म्हटले होते. त्याच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी