शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात एकाच रात्रीत तब्बल ४२५ मद्यपी चालकांविरुध्द गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 21:21 IST

आतापर्यंत १२७ चालकांना दहा दिवसांपर्यंत कैद 

पणजी : शनिवारी रात्री वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांच्या केलेल्या तपासणीत ४२५ जणांविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले. रात्री ९ वाजल्यापासून राज्यात ठिकठिकाणी पोलिसांनी ही आकस्मिक तपासणी केली. मद्यप्राशन करुन वाहन चालविण्याच्या गुन्ह्यात आतापर्यंत १२७ चालकांना दहा दिवसांपर्यंत कैदही झालेली आहे. अधिकृत माहितीनुसार शनिवारी २९ सप्टेंबरपर्यंत एकूण ४५५२ मद्यपी चालकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे नोंदविले गेले आहेत. अशा प्रकारची पोलिसांनी उघडलेली ही तिसरी मोहीम आहे. वाहतूक नियम उल्लंघनाच्या या सर्व प्रकरणांमध्ये दस्तऐवज तसेच वाहने जप्त करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाने २00 मिलिग्रॅम किंवा १00 मिलिलिटरपेक्षा जास्त मद्यप्राशन केल्याचे आढळल्यास पोलिस निरीक्षक हुद्यावरील अधिकारी स्वत: सुनावणीच्यावेळी कोर्टात हजर राहतो आणि संबंधित चालकाला जास्तीत जास्त शिक्षा केली जावी तसेच त्यावा परवाना निलंबित केला जावा, अशी मागणी करतो. अशा अनेक प्रकरणांमध्ये दंडही ठोठावण्यात आलेला आहे आणि कैदेची शिक्षाही झालेली आहे. गोवा वाहतूक पोलिसांनी अलीकडेच मद्यपी चालकांबरोबरच वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर, सिग्नल तोडणे, फॅन्सी नंबरप्लेट, अल्पवयीन वाहनचालक, काळ्या काचा, विना परवाना वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे आदी प्रकरणी गुन्ह्यांबाबत वाहतूक पोलिसांनी कडक धोरण अवलंबिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा