शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश हत्याबंदी आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानस लागू करावे; जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मागणी

By किशोर कुबल | Updated: February 20, 2024 21:57 IST

 प्राचीन तीर्थक्षेत्र श्री शंखावली अंतर्भूत प्राचीन उध्वस्त श्रीविजयादूर्गा मंदिराचे पुनर्निर्माण करणे आणि गोवा राज्याला पुनश्च प्राचीन काळापासून असलेली आध्यात्मिक दैविक पुण्यभूमीची ओळख प्राप्त करून देणे, अशी मागणीही त्यांनी केली.

पणजी : गोवा दौय्रावर आलेले अयोध्येच्या तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानसचा समावेश करावा यासह आणखी दोन प्रमुख मागण्या केल्या.

परमहंस महाराजांसोबतसंस्थापक श्रीश्री १००० वराह पीठाधीश्वर श्याम नारायण दास महाराज, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटील, संस्थापक संघचालक तथा भारतमाता की जय संघ गोवा शाखेचे प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर. भारतमाता की जय संघाचे संघचालक गोविंद देव, राज्य सहसंघचालक प्रा.प्रविण नेसवणकर, साखळी तालुका संघचालक दामोदर नाईक, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा राज्य अध्यक्ष नीतीन फळदेसाई, सहकार्यवाह गणेश गावडे उपस्थित होते.

 प्राचीन तीर्थक्षेत्र श्री शंखावली अंतर्भूत प्राचीन उध्वस्त श्रीविजयादूर्गा मंदिराचे पुनर्निर्माण करणे  आणि  गोवा राज्याला पुनश्च प्राचीन काळापासून असलेली आध्यात्मिक दैविक पुण्यभूमीची ओळख प्राप्त करून देणे, अशी मागणीही त्यांनी केली.

जगद्गुरू परमहंस आचार्य महाराजांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना प्रसादशाल घालून त्यांचा सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनीही जगद्गुरू तसेच श्याम नारायण दास महाराजांना शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले.गोवा राज्याला सांस्कृतिक,आध्यात्मिक आयाम  व दिशा देण्याच्या दृष्टीने आपल्या सरकारने आतापर्यंत उचललेली पावले व कार्यवाहीचा आलेख मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी महाराजांसमोर मांडला, आंतरराष्ट्रीय बजरंग दलातर्फे एक निवेदनही यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतEducationशिक्षण