शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

coronavirus: पर्यटकांनी गोव्यात अधिक काळजी घ्यावी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 20:14 IST

coronavirus in Goa : राज्यातील कोविडचा धोका पर्यटकांनी ओळखावा व सार्वजनिक ठिकाणी फिरताना अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिला आहे.

पणजी -  राज्यातील कोविडचा धोका पर्यटकांनी ओळखावा व सार्वजनिक ठिकाणी फिरताना अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिला आहे. (Tourists should be more careful in Goa, appeals Chief Minister Pramod Sawant)राज्यात जनता कर्फ्यूची सध्या गरज नाही. महाराष्ट्र व अन्यत्र कोविडग्रस्तांची संख्या वाढतेय यावर आमचे लक्ष आहे. आम्ही गोव्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवणार आहोत. मात्र गोव्यात जे पर्यटक फिरतात, त्यांनी तोंडाला मास्क बांधणे, सोशल डिस्टनसींग पाळणे तसेच कोविडविषयक अन्य एसओपींचे पालन करावे. गोमंतकीयांनीही काळजी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.पंतप्रधानांकडून सर्वांना सतर्कतेची सूचना दरम्यान, पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बुधवारी व्हीडीओ कोन्फरन्सद्वारे संवाद साधला. प्रसंगी मिनी कंटेनमेन्ट झोन देखील राज्यांनी करावेत असा सल्ला पंतप्रधानांनी दिला असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना सांगितले. गोव्यात मिनी कंटेनमेन्ट झोनची सध्या गरज नाही पण कोविडविषयीच्या धोक्याची कल्पना सर्वांनी लक्षात घ्यावी असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यासह अन्य राज्यांत लसीकरण कसे चाललेय हेही पंतप्रधानांनी जाणून घेतले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाtourismपर्यटनPramod Sawantप्रमोद सावंत