शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गोव्यात कोरोनामुळे आणखी  पाच जणांचा मृत्यू, नवे 339 रुग्ण आढळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 20:11 IST

गोव्यात ज्या पाचजणांचे कोविडमुळे चोवीस तासांत मृत्यू झाले त्यात माहिती खात्याच्या एका अधिका-याचाही समावेश आहे.

पणजी : राज्यात कोविडमुळे मंगळवारी आणखी पाच रुग्णांचे निधन झाले. एकूण 339 नवे रुग्ण आढळले. मडगाव रुग्णालयाच्या क्षेत्रत सर्वाधिक म्हणजे 519 कोविडग्रस्त व्यक्ती सध्या आहेत. वास्कोच्या क्षेत्रलाही मडगावने याबाबत मागे टाकले आहे. वास्कोला 365 कोविड रुग्ण आहेत. म्हणजेच मांगोरहील वगैरे भागात रुग्णसंख्या खूप कमी झाली आहे.ज्या पाचजणांचे कोविडमुळे चोवीस तासांत मृत्यू झाले त्यात माहिती खात्याच्या एका अधिका-याचाही समावेश आहे. मंगळवारी 298 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. आतार्पयत एकूण 12 हजार 333 व्यक्तींना कोविडची लागण झाली व त्यापैकी 8 हजार 356 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. मात्र 116 व्यक्तींचे प्राण गेले. राज्यात सध्या 3 हजार 861 सक्रिय कोविड रुग्ण आहेत.आके बायश येथील 57 वर्षीय इसमाचा कोविडने जीव घेतला. मडगाव येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा बळी गेला. बोरी येथील 72 वर्षीय व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाला. फोंडा येथील 57 वर्षीय कोविड रुग्णाचा जीव गेला. बायणा येथील 66 वर्षीय पुरुष रुग्णाला मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याचीही प्राणज्योत गेल्या चोवीस तासांत मालवली.मडगावच्या रुग्णालयाच्या क्षेत्रत जेवढे कोविड रुग्ण सध्या आहेत, तेवढे अन्य शहरांमध्ये नाहीत. साखळी रुग्णालयाच्या क्षेत्रत 120 व्यक्ती कोविडग्रस्त आहेत तर पेडणोत 171 व्यक्तींना कोविडची लागण झाली आहे. वाळपई व परिसरात संख्या 148 झाली आहे. म्हापशात संख्या 125 आहे तर पणजी रुग्णालयाच्या क्षेत्रत संख्या 189 आहे. चिंबल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 223 आहे तर पर्वरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 152 आहे. केपे आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 9क् आहे तर शिरोडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 64 आहे. फोंडा रुग्णालयाच्या क्षेत्रत 2क्8 रुग्ण आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा