शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: गोव्यातून महिन्यात सहा हजारांवर परदेशी पर्यटक मायदेशी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 03:49 IST

३१ विमानांचा वापर; दोन हजारांवर पर्यटकांनाही परत पाठविणार

- पंकज शेट्ये वास्को (गोवा) : लॉकडाऊन लागू करून ३० दिवस पूर्ण झाले असून, या काळात गोव्यातील अडकलेल्या सहा हजार १३२ परदेशींना मायदेशी पाठवले. यामध्ये ५४ चिमुरडेही होते. त्यासाठी ३१ खास विमानांचा वापर करण्यात आला. अजूनही विविध देशांतील सुमारे दोन हजार परदेशी गोव्यात अडकून पडले आहेत.गोवा सरकार, दाबोळी विमानतळ प्राधिकरण आदी संबंधित विभागांनी उत्तम समन्वयाने नियोजन केले आणि अंमलबजावणीही. संबंधित देशांची आणखी काही विमाने येतील आणि त्यांच्या नागरिकांना घेऊन परततील, अशी माहिती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर गोव्यातील विमानसेवा रद्द करण्यात आली. परिणामी, परदेशी पर्यटक अडकले. ३१ खास विमानांपैकी दोन विमाने शुक्रवारी (दि.२४) संध्याकाळी दाबोळी विमानतळावर आल्यानंतर त्यातून रशिया तसेच लंडनमधील ४२४ पर्यटकांचा मायदेशासाठीचा प्रवास सुरू झाला. ब्रिटन, लंडन, रशिया, स्पेन, जर्मनी, पोलंड, कझाकीस्तान, इस्रायल आदी देशांतील पर्यटक मायदेशी पोहोचले.विमानतळावर खबरदारीदाबोळी विमानतळावर यथोचित खबरदारी घेतली जाते. येथे औषध फवारणी केलेली आहे, तसेच सॅनिटायझर्सचा वापर केला जातो. मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. थर्मल गनने तपासणी केली जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या