शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गोव्यात बनावट मास्कचे २९५६ पॅक जप्त; छापासत्र सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 20:56 IST

चिनी बनावटीचे असल्याचा संशय; लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

पणजी : गोव्यात बनावट मास्कविरुद्धची मोहीम वजन मापे खात्याच्या अधिकाऱ्यांनी चालूच ठेवली असून बोगस वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कचे आणखी २९५६ पॅक जप्त करण्यात आले. उत्पादनाची तारीख किंवा अन्य कोणतीही माहिती या पॅकवर नव्हती तसेच हे मास्क नियमानुसार स्टॅण्डर्ड नव्हते. हे मास्क चिनी बनावटीचे असल्याचा संशय आहे. धक्कादायक म्हणजे औद्योगिक वापरासाठीचे मास्कही बाजारात ‘कोरोना’ प्रतिबंधक म्हणून विकले जात आहेत. वास्को येथील वजन माप निरीक्षक नीतीन पुरुषन यांनी नियंत्रक  प्रसाद शिरोडकर व साहाय्यक नियंत्रक अरुण पंचवाडकर यांच्या मार्र्गदर्शनाखाली ही कारवई करण्यात आली. पुरुषन यांनी दिलेल्या माहितीनुसार २00९ च्या वजन माप कायद्याच्या कलम १८ (१) तसेच २0११ च्या पॅकबंद वस्तू नियम ४, ६ आणि १८ (१) खाली ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार झुवारीनगर येथे एका फार्मसीमध्ये बनावट मास्क विकले जात असल्याची माहिती मिळाल्यावर अधिकाºयांनी हा छापा टाकला. तेथे हार्डवेअर दुकानातून हे मास्क खरेदी केल्याचे सांगण्यात आले. या हार्टवेअर दुकानावर छापा टाकण्यात आला. साधे तसेच सीएन नाइन्टीफाइव्ह व अन्य प्रकारचे मास्क जप्त करण्यात आले. या मास्कच्या पॅकवर कोणतीही माहिती नव्हती.दरम्यान, मास्क खरेदी करताना ते औद्योगिक वापराचे नाहीत याची खात्री करुन घ्यावी तसेच पॅकवरील माहितीची खातरजमा करुनच खरेदी करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.मास्क खरेदी करताना खालील गोष्टींची खातरजमा करा१. उत्पादक किंवा आयातदार अथवा पॅकिंग करणाऱ्याचे पूर्ण नाव आणि पत्ता२. मूळ कुठल्या देशात उत्पादन केलेले आहे.३. उत्पादनाचा महिना आणि वर्ष किंवा पॅकिंंगपूर्व तारीख अथवा आयात केल्याची तारीख ४. कमाल किरकोळ दर (सर्व करांसह) ५. कस्टमर केअर तपशील

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या