शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ऑक्सिजनअभावी आणखी २१ बळी, गोव्यात मृत्यूचे तांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 06:10 IST

या हॉस्पिटलच्या १२२ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन संपले असून मदतीसाठी विनंती करण्यात आली. पण पुरेसे सिलिंडर नसल्याने काही  झाले नाही.

सद् गुरू पाटील - पणजी : गोवा सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयीन हॉस्पिटलमध्ये (गोमेकॉ) ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मंगळवारी २६ कोरोना रुग्ण मृत झाले असतानाच बुधवारी पहाटे चार तासांत ऑक्सिजनअभावी आणखी २१ रुग्ण दगावले. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हकालपट्टीची मागणी केली. चोवीस तासांत गोव्यात कोरोनामुळे ७० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.या हॉस्पिटलच्या १२२ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन संपले असून मदतीसाठी विनंती करण्यात आली. पण पुरेसे सिलिंडर नसल्याने काही  झाले नाही.  बुधवारी पहाटे येथे ६०० सिलिंडर्स येतील, अशी अपेक्षा होती परंतु ३०५ सिलिंडर्सच आले. लोकांचे जीव जात असूनही हॉस्पिटल प्रशासन उपाय करीत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हॉस्पिटलचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना बुधवारी झापले.

हॉस्पिटल अपयशी ठरल्याची कबुलीपहाटे दोन ते सहा या वेळेत रुग्ण अधिक प्रमाणात का दगावतात, असे उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हॉस्पिटलचे डीन यांना विचारले. त्यावर उत्तर देताना, हॉस्पिटलमध्ये पुरेसा ऑक्सिजन नसल्याने रुग्णांना सातत्याने तसेच अखंडितपणे ऑक्सिजन पुरवण्यात हॉस्पिटल प्रशासन अपयशी ठरते, अशी कबुलीच डीन डॉ. बांदेकर यांनी दिली.