शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शिवोली-सडयें येथील वादग्रस्त धर्मगुरुंना अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: January 1, 2024 10:32 IST

म्हापसा पोलिसांकडून धर्मांतरण तसेच काळा जादूच्या आरोपाखाली अटक केली आहे.

काशिराम म्हांबरे, म्हापसा: शिवोली-सडयें येथील वादग्रस्त तथा स्वयंघोषीत फाईव्ह पिलर चर्चचे धर्मगुरु डॉन्मिक डिसोझा यांना म्हापसा पोलिसांकडून धर्मांतरण तसेच काळा जादूच्या आरोपाखाली अटक केली आहे. यापूर्वी सुद्धा त्याला अशाच प्रकरणात अटक झाली होती.

उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे दरम्यान ही अटक करण्यात आली. या संबंधी मूळ तामिळनाडू व फोंडा येथे वास्तवास असलेल्या ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. संशयिताने आपल्या धर्मांतरासाठी धमकावल्याचे तसेच प्रचारित केलेला धर्म स्वीकारण्यासाठी आमिष दाखवल्याचे कथित आरोप फिर्यादीने तक्रारीतून केले आहेत.

डॉन्मिकसोबत त्याची पत्नी जोअन मास्कारेन्हस यांच्या विरोधात नोंद करण्यात आलेला अशा प्रकारचा हा तिसरा गुन्हा आहे.भा.दं.सं. कलम १५३ ( अ), २९५(अ), ५०६(२), ३४ तसेच ड्रग्स अँड मॅजिक रेमेडियस कायदा १९५४ अंतर्गत  पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.  पुढील तपास कार्य निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी