शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदाराला हवाय समुद्र किनाऱ्यावर कार्निवाल, गोवा विधानसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 14:32 IST

गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर सरकारी कार्निवाल साजरा करावा अशी मागणी कॉंग्रेस आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी गोवा विधानसभेत केली. त्यामुळे पर्यटक आकर्षित होतील असा त्यांचा दावा आहे. 

पणजी- गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर सरकारी कार्निवाल साजरा करावा अशी मागणी कॉंग्रेस आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी गोवा विधानसभेत केली. त्यामुळे पर्यटक आकर्षित होतील असा त्यांचा दावा आहे. प्रश्नोत्तराच्या तासाला हा मुद्दा उपस्थित करताना आमदार सिल्वेरा यांनी राज्य सरकारकडून कार्निवाल केवळ मोजक्याच शहरात साजरा केला सात असल्याचे सांगून तो अधिक ठिकाणी करण्याची गरज व्यक्त केली. विशेष म्हणजे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या समुद्र किनाऱ्यांवर कार्निवल साजरा करावा. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने ते अधिक फायदेशीर ठरणार आहे असल्याचे त्यानी सांगितले. 

पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना हा मुद्दा विचारात घेतला जाईल आणि त्यावर चर्ग्रेचा केली जाईल अशी सावध भुमिका घेतली.  तसेच कॉंग्रेस आमदारांकडून त्यासाठी सहकार्य करण्याची गरजही व्यक्त केली. मोरजीत कार्निवाल घडवून आणला परंतु काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे त्यासाठी उपस्थित राहिले नाहीत असे त्यांनी सांगितले. गोव्यात पणजी, म्हापसा, वास्को, मडगाव, फोंडा याठिकाणी सरकारी कार्नीवाल साजरा केला जातो. यावर्षी पेडणे तालुक्यातही करण्यात आला होता. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस