शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

सहा रेती माफियांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: June 9, 2015 01:19 IST

तालुक्यात पैनगंगा नदीतून अवैधरित्या वाळू उपसा करून साठा केलेल्या सहा जणांविरुद्ध बिटरगाव पोलीस ठाण्यात

मडगाव : नगरमंडळ आणि मुख्याधिकारी यांच्यात मडगाव पालिकेत झालेल्या वादाची परिणती शेवटी मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांच्या बदलीत झाली. सोमवारी पर्सोनेल खात्याने लक्ष्मण यांच्या बदलीचा आदेश जारी केला. त्यानंतर पालिकेच्या मुख्याधिकारपदाचा ताबा दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत तावडे यांच्याकडे देण्यात आला.आर्थूर डिसिल्वा यांनी नगराध्यक्षपदाचा ताबा स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी डिसिल्वा व लक्ष्मण यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर लक्ष्मण यांनी व्यापारी संघटनेच्या नेत्याशी बोलताना मडगावातील सर्व नगरसेवक चोर आहेत, असे वक्तव्य केल्यामुळे नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र बनला होता. अशा परिस्थितीत लक्ष्मण यांनी मडगाव पालिकेत येणेच बंद केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बसून ते मडगाव पालिकेतील कारभार हाताळत असल्याने नगरसेवकांमध्येच नव्हे तर नागरिकांमध्येही चीड होती. त्यामुळे लक्ष्मण यांची बदली करा, अशी मागणी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. लक्ष्मण यांनी मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा ताबा घेतल्यानंतर वसुली व इतर कामांत झपाटा दाखवला होता. त्यामुळे मडगावच्या नागरिकांमध्ये ते लोकप्रिय झाले होते. मात्र, त्यांच्याकडे मुख्याधिकारी पदाबरोबरच उपजिल्हाधिकारी पदाचा ताबा दिल्याने त्यांचे पालिकेच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे मडगावच्या नागरिकांच्या फाईल्सही त्यांच्या कार्यालयात पडून राहू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही बदली झाली.(प्रतिनिधी)मडगाव मुख्याधिकाऱ्यांची बदलीमडगाव : नगरमंडळ आणि मुख्याधिकारी यांच्यात मडगाव पालिकेत झालेल्या वादाची परिणती शेवटी मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांच्या बदलीत झाली. सोमवारी पर्सोनेल खात्याने लक्ष्मण यांच्या बदलीचा आदेश जारी केला. त्यानंतर पालिकेच्या मुख्याधिकारपदाचा ताबा दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत तावडे यांच्याकडे देण्यात आला.आर्थूर डिसिल्वा यांनी नगराध्यक्षपदाचा ताबा स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी डिसिल्वा व लक्ष्मण यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर लक्ष्मण यांनी व्यापारी संघटनेच्या नेत्याशी बोलताना मडगावातील सर्व नगरसेवक चोर आहेत, असे वक्तव्य केल्यामुळे नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र बनला होता. अशा परिस्थितीत लक्ष्मण यांनी मडगाव पालिकेत येणेच बंद केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बसून ते मडगाव पालिकेतील कारभार हाताळत असल्याने नगरसेवकांमध्येच नव्हे तर नागरिकांमध्येही चीड होती. त्यामुळे लक्ष्मण यांची बदली करा, अशी मागणी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. लक्ष्मण यांनी मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा ताबा घेतल्यानंतर वसुली व इतर कामांत झपाटा दाखवला होता. त्यामुळे मडगावच्या नागरिकांमध्ये ते लोकप्रिय झाले होते. मात्र, त्यांच्याकडे मुख्याधिकारी पदाबरोबरच उपजिल्हाधिकारी पदाचा ताबा दिल्याने त्यांचे पालिकेच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे मडगावच्या नागरिकांच्या फाईल्सही त्यांच्या कार्यालयात पडून राहू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही बदली झाली.(प्रतिनिधी)