शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

चावडीत सांडपाणी उघड्यावर व्यापारी- नागरीक त्रस्त; रोगराईची भीती

By admin | Updated: May 8, 2014 01:25 IST

काणकोण : चावडी-काणकोण येथील रॉयल प्लाझा निवासी इमारतीच्या सॉकपिट (सांडपाणी टाकी)मधून वाहणारे पाणी सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे या पाण्याचा त्रास स्थानिक व्यापारी व नागरिकांना होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही समस्या असून, त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. पावसाळा जवळ आल्याने ही समस्या अशीच कायम राहिल्यास रोगराई पसरण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली आहे.

काणकोण : चावडी-काणकोण येथील रॉयल प्लाझा निवासी इमारतीच्या सॉकपिट (सांडपाणी टाकी)मधून वाहणारे पाणी सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे या पाण्याचा त्रास स्थानिक व्यापारी व नागरिकांना होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही समस्या असून, त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. पावसाळा जवळ आल्याने ही समस्या अशीच कायम राहिल्यास रोगराई पसरण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली आहे.यासंबंधी या इमारतीचे विकासक हेमंत ग्रासिएस यांना विचारले असता, या इमारतीत राहणार्‍या सर्वांना फ्लॅटचा मालकी हक्क दिला आहे. या इमारतीच्या दुरुस्ती कामासाठी व इतर कामांसाठी फ्लॅटधारकांनी पुढाकार घ्यायला हवा. या इमारतीत राहणार्‍या सर्व फ्लॅटधारकांची दोनवेळा बैठक घेऊन त्यांना सोसायटी स्थापन करण्याची सूचना केली होती. अथवा महिन्याला प्रत्येकी शंभर रुपये काढून इमारतीचे दुरुस्तीकाम करून घ्यायला सांगितले होते. मात्र, ही सूचना कोणीच पाळली नाही असे सांगून त्यांनी हात झटकले.यासंबंधी फ्लॅटधारक बबेश बोरकर यांना विचारले असता, विकासक म्हणून ग्रासिएस यांनी हात झटकले आहेत. मात्र ते या प्रभागाचे नगरसेवक सुध्दा आहेत. चावडी प्रभाग स्वच्छ ठेवावा ही त्यांची जबाबदारी नव्हे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)