शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

'एआय इम्पॅक्ट समिट २०२६'ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:40 IST

मुख्यमंत्र्यांनी सेलेस्टा कॅपिटलचे संस्थापक व्यवस्थापकीय भागीदार श्रीराम विश्वनाथन यांची भेट घेऊन संवाद साधला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत येथे एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या डिनर व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सेलेस्टा कॅपिटलचे संस्थापक व्यवस्थापकीय भागीदार श्रीराम विश्वनाथन यांची भेट घेऊन संवाद साधला.

कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानातील गुंतवणूक, स्टार्टअप्ससाठी संधी आणि गोव्यातील नवउद्योग वातावरण या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या संवादातून गोव्यात उदयोन्मुख तंत्रज्ञान, एआय उद्योगांसाठी गुंतवणुकीच्या शक्यता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

राज्यात संशोधन, कौशल्यविकास आणि डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अशा जागतिक गुंतवणूकदारांशी संवाद महत्त्वाचा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी नंतर नमूद केले. एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेस देशातील व आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गोव्यात तंत्रज्ञानाला अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa CM Attends AI Impact Summit 2026 in Delhi

Web Summary : Chief Minister Pramod Sawant attended the AI Impact Summit dinner in Delhi. He discussed AI investment, startups, and Goa's tech environment with Celesta Capital's Sriram Vishwanathan, hoping to attract technology investment to Goa and strengthen digital infrastructure.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स