शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणात बाबूश मोन्सेरातवर आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 21:48 IST

माजी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याविरुद्ध पणजी महिला पोलीसांकडून पणजी विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल

पणजी -  युवतीवरील बलात्कार प्रकरणात माजी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याविरुद्ध पणजी महिला पोलीसांकडून पणजी विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. मन्सेरातवर बलात्काराचा आरोप तर त्यांना साथ दिल्याबद्दल रोझी फेर्रोस या महिलेवरही आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. २ वर्षापूर्वी घडलेल्या युवतीवरील बलात्कार प्रकरणात अखेर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र सुमारे २०० पानी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तसेच ४० जणांच्या साक्षी त्यात नोंदविण्यात आल्या आहेत. बाबूश मोन्सेरात हे त्यावेळी सांताक्रूझ मतदारसंघाचे आमदार होते. आता ते भाजप सरकारचा घटक पक्ष असलेले गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष आहेत आणि सरकारच्या ग्रेटर पणजी नियोजन व विकास प्राधिकारणाचे अध्यक्ष आहेत. ५ मे २०१६ मध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात मोन्सेरात यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी १३ दिवस त्यांना तुरुंगात काढावे लागले होते. युवतीच्या आईला ५० लाख रुपये देऊन तिला विकत घेण्यात आल्याचेही म्हटले होते. युवतीला पेयातून गुंगीचे औषध पाजले व नंतर बलात्कार केल्याचा दावा  तक्रारीत केला होता. पीडित मुलगीच स्वत: तक्रारदार असून पणजी महिला पोीलस स्सथानकात येवून तिने तक्रार नोंदविली होती. या घटनेच्या वेळी ही युवती १६ वर्षांची होती असा तिचा दावा होता. परंतु आरोपपत्रात ती अल्पवयीन असल्याचे कठेही म्हटलेले नाही आणि बाल कायद्याखालीही आरोप ठेवण्यात आले नाहीत. भारतीय दंडसंहिता कलम ३७८ अंतर्गत बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

पीडितेच्या आईला वगळलेबलात्कार प्रकरणात बाबूश मोन्सेरात यांच्यावर आणि रोझीवर आरोपपत्रात ठपका ठेवण्यात आला असला तरी पीडितेच्या आईला मात्र आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे. तिच्याविरुद्ध पुरावे न मिळाल्यामुळे तिला वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तिने ५० लाख रुपये घेऊन युवतीची मोन्सेरात यांना विक्री केली होती असा ठपका यापूर्वी पोलिसांनी तिच्यावर ठेवला होता आणि  तिला अटक करून तुरुंगातही ठेवण्यात आले होते. एवढे करून तिला आता सोडण्याची नामुष्की पोलिसांवर आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालयgoaगोवा