शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील कॅटामाईन प्रकरणाचे धागेदोरे अंतरराष्ट्रीय लॉबीपर्यंत, महसूल गुप्तचर विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 23:15 IST

पिसुर्ले येथे जप्त करण्यात आलेले कॅटामाईन हे अंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवहाराचाच एक भाग असल्याचे महसूल संचालनालयाने जाहीर केले आहे.

पणजी: पिसुर्ले येथे जप्त करण्यात आलेले कॅटामाईन हे अंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवहाराचाच एक भाग असल्याचे महसूल संचालनालयाने जाहीर केले आहे. गोव्यासह इतर ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मिळून ३०८ किलो कॅटामाईन जप्त करण्यात आला. तसेच कोकेन सारखे अंमलीपदार्थही जप्त करण्यात आले आहेत.कॅटमाईन व्यवहाराचे नेटवर्कींग हे अंतरराष्ट्रीय स्तरापासून गोव्यापर्यंत पोहोचल्याचे महसूल गुप्तचर विभागाच्या कारवाईतून उघड झाले आहे. अत्यंत गुप्तता राखून संपूर्ण देशभर या कारवाई झालय. कारवाई करताना स्थानिक पोलिसांनाही विश्वासात घेतले नव्हते. माहिती फुटू नये हाच त्यामागे हेतू असल्याची माहिती महसूल गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. ही कारवाई तीन दिवस चालू होती. देशभर टाकण्यात आलेल्या छाप्यात एकूण १० मुख्य संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यां्च्यावर एनडीपीएस कायद्या अंतर्गत कारवाी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी ३ विदेशी आहेत.रेव पार्ट्यांशी संबंधकॅटमाईनचे बेकायदेशीर व्यवहार २०१६ पासून सुरू आहेत. गोव्यातही ते मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे आढळून आल्यावर आरोग्य खात्याकडून कॅटामाईनच्या वापराबाबत नियम कडक करण्यात आले होते. रेवपार्ट्यात कॅटामाईन या पदार्थाचा ड्रग्स म्हणून मोठ्या प्राणावर वापर होत असल्याचे आढळून आले आहे. गोव्यात होणारी रेव पार्टीही त्याला अपवाद असण्याची शक्यता महसूल गुप्तचर विभागाला नाही.