शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आजपासून कॅसिनो सुरू, पर्यटकांतही वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 22:53 IST

लॉकडाऊननंतर पुन्हा राष्ट्रीय प्रवासी विमाने सुरू झाल्यानंतर सुरवातीला कमी प्रमाणात दाबोळीवर विमाने यायची.

पणजी - गोव्यातील कॅसिनो सुरू करण्याची परवानगी १ नोव्हेंबरपासून देण्यात आल्याने येणाऱ्या दिवसात दाबोळीवर राष्ट्रीय विमानांच्या संख्येत आणखीन वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊनपूर्वी दाबोळीवर भारतातील विविध भागातून दिवसाला सुमारे ८५ विमाने प्रवाशांना घेऊन यायची. गोव्यात येणाºया या पर्यटकापैंकी काही जण कॅसिनोत खास करून खेळण्यासाठी यायचेअशी माहीती सूत्रांनी दिली.

लॉकडाऊननंतर पुन्हा राष्ट्रीय प्रवासी विमाने सुरू झाल्यानंतर सुरवातीला कमी प्रमाणात दाबोळीवर विमाने यायची. हळू हळू करून दाबोळीवर येणाºया राष्ट्रीय विमानांच्या संख्येत वाढ होऊन शनिवारी (दि.३१) येथे विविध भागातून ३७ प्रवासी विमाने पाच हजाराहून जास्त प्रवाशांना घेऊन आल्याची माहीती प्राप्त झाली आहे. गोव्यात पुन्हा कॅसिनो चालू करण्यात आल्याने दाबोळी विमानतळावर येणाºया प्रवासी विमानांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

७ नोव्हेंबरपासून गोव्यात पुन्हा उतरणार कोलकाता व इंदोरची विमाने

७ नोव्हेंबरपासून दाबोळी विमानतळावर कोलकाता व इंदोरहून प्रवासी विमानसेवा सुरू होत आहेत. लॉकडाऊनपूर्वी दाबोळीवर यामार्गावरील विमानसेवा सुरू होत्या, मात्र लॉकडाऊननंतर त्या आता प्रथमच सुरू होत असल्याचे गगन मलिक यांनी कळविले. यामार्गावरील प्रवासी विमानसेवा सुरू होत असल्याने गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला याचा फायदा होणार.

टॅग्स :goaगोवाairplaneविमानtourismपर्यटन