शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल दोन मुलींविरुद्ध गुन्हा

By वासुदेव.पागी | Updated: April 19, 2023 18:30 IST

पणजी: माफिया आतिक अहमद खून प्रकरणाच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडियावर आक्षेपहार्य  पोस्ट करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल क्राईम ब्रँचने दोन ...

पणजी: माफिया आतिक अहमद खून प्रकरणाच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडियावर आक्षेपहार्य  पोस्ट करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल क्राईम ब्रँचने दोन मुलींच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. 

sara_xec_ आणि shazia_777 अशा दोन इन्स्टाग्राम खात्यावरून आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यात आले आहेत. ही दोन्ही खाती डेव पब्लीक स्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन बहिणींचे आहेत अशीही माहिती उघडकीस आली आहे. आतिक अहमद हत्या प्रकरणात हे पोस्ट  करण्यात आले आहेत. या मुलींनी शिवलिंगाबद्दल अत्यंत गलिश्च शब्धात टीपण्णी केली आहे. इतर आक्षेपार्ह मजकूरही टाकला आहे.  या पोस्टना सोशल मिडियावर लोकांनी तीव्र हरकत घेतली आहे. काहींनी त्या पोस्टचे स्क्रीन शॉट मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत,  गोव्याचे  पोलीस महासंचालक जसपाल सिंग तसेच क्राईम ब्रँचचे अधीक्षक  निधीन वालसान यांनाही टॅग करून गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. अधीक्षक वालसान यांनी सोशल मिडियावरच याला प्रतिसाद देताना या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती देणारा कमेंट  टाकला आहे. क्राईम ब्रँचकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता  कलम १५३ ए (३४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात  आला आहे.

पोस्ट प्रोफाईलही गायबया प्रकरणात एफआयआर नोंद झाल्याची माहिती क्राईम  ब्रँचचे अधीक्षक निधीन वालसान यांनी सोशल मिडियावरच कमेंटमध्ये टाकल्यानंतर इन्स्टाग्रामवरील त्या पोस्टही रद्द क रण्यात आल्या आणि प्रोफाईलही गायब झाली आहे. परंतु स्क्रीनशॉटच्या आधारावर या प्रकरणात तपास सुरू आहे. सायबर क्राईम विभागाचीही मदत घेण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी