शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिर्लीत कारची झाडाला धडक: कारचालकाचा मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: January 15, 2024 17:12 IST

मयत हा मडगावातील चार्ली टेलर्सच्या मालकाचा मुलगा आहे. ऑगस्ट २०२० मध्ये दुचाकी चोरी प्रकरणात त्याला मडगाव पोलिसांनी अटक करताना चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या होत्या.

मडगाव: शिर्ली धर्मापूर येथे एका झाडाला कारने जाेरदार धडक दिल्याने कार चालक सत्या राजकुमार तोमार (२९) हा युवक गंभीर जखमी होउन त्याला जागीच मृत्यू आला. मध्यरात्री सव्वा एकच्या दरम्यान स्वयम अपघाताची वरील घटना घडली. येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात त्याला नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मडगाव पोलिसांनी स्वयंम अपघात म्हणून वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दामोदर शिरोडकर पुढील तपास करीत आहेत. शिर्ली येथील बसस्टॉपजवळ अपघाताची वरील घटना घडली. मयत मूळ शिरवडे नावेली येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री तो मडगावहून कुंकळ्ळीच्या दिशेने जात असताना, त्याचा कारवरील ताबा सुटला व कारची झाडाला जोरदार धडक बसली.

मयत हा मडगावातील चार्ली टेलर्सच्या मालकाचा मुलगा आहे. ऑगस्ट २०२० मध्ये दुचाकी चोरी प्रकरणात त्याला मडगाव पोलिसांनी अटक करताना चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या होत्या.

टॅग्स :Accidentअपघातcarकार