शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

"काब्राल यांना मंत्रिमंडळातून काढल्यानं कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 15:51 IST

माजी प्रवक्ते तथा भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची नाराजी

पणजी : एवढी वर्षे पक्षाकडे निष्ठेने राहूनही निलेश काब्राल यांना मंत्रीपदावरून काढल्याने कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेलेला आहे, अशी नाराजी भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते सावियो रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "काब्राल हे भाजपसाठी अशा काळात वावरले की तेव्हा एखाद्या ख्रिस्ती नेत्याने या पक्षासाठी काम करणे मोठे कठीण होते. फुटीर काँग्रेस आमदाराची मंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी काब्राल यांना मंत्रिमंडळातून डिच्चू दिल्याचे ऐकून मला फार धक्का बसला."

"दिवंगत पर्रीकर, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पंतप्रधान मोदी यांच्यामुळे काहीजण पक्षात निष्ठेने राहिले त्यापैकी एक म्हणजे निलेश काब्राल होत. काब्राल यांनी कठीण प्रसंगी नेहमीच भाजपाची साथ दिली. ख्रिस्ती समाजाचे ते भाजपात प्रतिनिधित्व करीत होते. त्यांना काढून टाकल्याने ख्रिस्ती कार्यकर्त्यांमध्येही चुकीचा संदेश गेला आहे," असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांनी तसेच पक्षाने फेरविचार करावा यासाठी आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतरांना पत्र लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा