शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

फोंड्यात मागच्या सहा महिन्यात तब्बल 82 तळीराम अडकले

By आप्पा बुवा | Updated: August 17, 2023 16:37 IST

मद्यपी वाहन चालकावर फोंडा वाहतूक पोलीस पूर्वीपासूनच नजर ठेवून होते.

फोंडा - बाणस्तारी येथे दारूच्या नशेत वाहन चालवून लोकांचे जीव घेण्याचे प्रकरण सरकारने चांगलेच मनावर घेतले असून ,ह्या संदर्भात फोंडा पोलीस सुद्धा  सक्रिय झाले असून फोंडा परिसरात मागच्या सहा दिवसात नऊ मद्यपी वाहन चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तर मागच्या सहा महिन्यात एकूण 87 लोकांवर या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहेत. वाहतूक विभागाचे निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी सदरची माहिती दिली.

मद्यपी वाहन चालकावर फोंडा वाहतूक पोलीस पूर्वीपासूनच नजर ठेवून होते.  प्रवीण गावस हे वाहतूक विभागाचे निरीक्षक असताना तर त्यांनी मद्यापी वाहन चालकांवर चांगल्याच कारवाया केल्या होत्या. मध्यरात्री सुद्धा ते आपल्या पोलिसांबरोबर नक्यानाकावर उभे राहून  अल्कोमीटर द्वारे लोकांची तपासणी करत होते. कृष्णा सिनारी यांनी सदरची मोहीम पुढे चालू ठेवली आहे.

पोलिसांकडे कमी प्रमाणात अल्कोमीटर आहेत हे लक्षात येताच सरकारने त्यांना आणखी सहा अल्कोमीटर उपकरणे दिली आहेत. नवीन उपकरणांमध्ये अत्याधुनिक तांत्रिक बाबी असल्याने मद्यपी वाहन चालक आपोआपच कायद्याच्या कचाट्यात सापडत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी