शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

लोकोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी लगबग; सुट्टीचा दिवस असल्यानेही लोकांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 16:49 IST

येथे सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांनी गर्दी वाढली हाेती.

नारायण गावस -पणजी:  पणजीतील कलाअकादमी जवळील दर्यासंगमावर लोकोत्सवाचा आज शेवटचा दिवस असल्याने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. सुट्टीचा दिवस असल्याने तसेच आज सांगता होणार असल्याने राज्यभरातून माेठ्या प्रमाणात लाेकांनी येथे येऊन खरेदी केली.  येथे सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांनी गर्दी वाढली हाेती.

   राज्यात प्रत्येक वर्षी कला व संस्कृती खात्यामार्फत लोकाेत्सव आयोजित केला जातो. तसेच यात देशभरातील विविध राज्यांचे कलांचे सादरीकरण होत असते. त्याच प्रमाणे विविध राज्यांची दालने येथे मांडली जात असतात. यंदाच्या लाेकाेत्सवात मोठ्या  प्रमाणात दालने मांडली आहेत. गेले १० दिवस लाेकांनी या ठिकाणी  येऊन मोठ्या  प्रमाणात सामानाची खरेदी केली आहे. अजूनही खरेदी लाेकांची सुरुच आहे.

खरेदीसाठी गर्दी यंदाच्या लाेकोत्सवात करोडो रुपयांची उलाढाल करण्यात आली. लाेकांनी खास करुन  विविध राज्यांचे आकर्षक अशा घरघुती शोभेच्या वस्तू खरेदी केल्या. तसेच विविध प्रकारच्या साड्या अन कपडे, घरात लागणाऱ्या लाकडी वस्तू भांडी, दिखाव्याचे साहित्य या लाेकाेत्सवात दाखल झाले हाेते. जे साहित्य राज्यात सहज  मिळत नाही असे विविध साहित्य ग्राहकांनी खरेदी केले. 

विविध कलांचा घेतला आस्वाद   राज्यातील लोकांना या लोकोत्सवानिमित्त विविध कलांचा आस्वाद घ्यायला मिळाला. यात राजस्थानी गुजराती, महाराष्ट्र अशा विविध राज्यांची पारंपरिक नृत्ये सादर करणारे कलाकार तसेच इतर सर्व राज्यातील कलाकार येथे आले होते. प्रत्येक  राज्याचे पारंपरिक नृत्य कला गायन याचा आस्वाद लाेकांना घ्यायला  मिळाला. विविध कलांचे सादरीकरण येथे करण्यात आले. 

टॅग्स :goaगोवाMarketबाजार