शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बायकोने व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने संपवलं जीवन

By सूरज.नाईकपवार | Updated: April 26, 2024 13:45 IST

अमर नागेंद्र शर्मा (३२) असे मृताचे नाव असून तो तो मूळ उत्तर प्रदेशातील मिर्झापूरचा आहे

सूरज नाईकपवार, लाेकमत न्युज नेटवर्क, मडगाव: बायकोने व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने आत्महत्या करुन आपले जीवन संपविण्याची एक घटना  गोव्यातील सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अमर नागेंद्र शर्मा (३२) असे मयताचे नाव आहे. बाळ्ळी येथे एका भाडया घरात तो रहात होता. तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील मिरजापुर, गाझीपूर येथील आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत. गुरुवारी सकाळी आत्महत्येची ही घटना उघडकीस आली.

अमर हा एका महिन्यापुर्वी गोव्यात आला होता. तो व्यवसायाने न्हावी होता. बाळ्ळी येथे त्याच्या मेव्हणाच्या सलूनमध्ये तो काम करीत होता. त्याला दोन मुलेही आहेत. बुधवारी मध्यरात्री त्याने पत्नीला व्हिडीओ कॉल केला होता. मात्र तिने बोलण्यास नकार दिला. त्यामुळे अमर चिडला व त्याने घराच्या छताला कापडी टॉवेलना गळफास लावून घेउन आत्महत्या केली.

सकाळी तो घरचा दरवाजा उघडत नसल्याने अग्निशामक दलाला बोलावून घेउन मुख्य दरवाजी कडी काढून आत बघितले असता अमरने आत्महत्या केल्याचे आढळून आले. मृतदेह शवचिकित्सेसाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे.

टॅग्स :goaगोवाhusband and wifeपती- जोडीदारUttar Pradeshउत्तर प्रदेश