शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलो, तरी वडिलांची आज फार आठवण येतेय : उत्पल पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 19:02 IST

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी दिली प्रतिक्रिया.

पणजी : पणजीतून आपण अपक्ष विधानसभा निवडणूक लढवत असलो तरी आज वडिल तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची फार आठवण येत असल्याची प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केली. गोव्यात सोमवारी विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान पार पडलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पणजीतील मतदारांंवर आपला विश्वास असून ते आपल्या पाठिशी ठामपणे उभे राहतील. मतदार जेव्हा मोठ्या संंख्येने मतदानासाठी आपल्या घरातून बाहेर पडतात, तेव्हा निश्चितच मोठा बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे बदल हा नक्कीच घडेल. आपण निवडणुकीसाठी प्रामाणिकपणे प्रचार केला. अन्य राजकीय पक्षांंप्रमाणे आपण कुठल्याही अपप्रचारात गुंतलो नाही. आपल्या वडिलांंनी जो मार्ग दाखवला त्यावर आपण नेहमीच चालत राहिलो व यापुढेही चालत राहणार आहे, असं उत्पल पर्रीकर म्हणाले.

पणजीचे आमदार या नात्याने आपल्या वडिलांंनी जनतेची नेहमीच सेवा केली. त्यामुळे निवडणूकीच्या निमिताने आज आपल्याला त्यांंची फार आठवण येत असल्याचेही त्यांंनी सांगितले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Utpal Parrikarउत्पल पर्रिकरManohar Parrikarमनोहर पर्रीकर