शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात समविचारींशी युती : ममता बॅनर्जी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 06:00 IST

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी केंद्रात क्रीडामंत्री असताना दिलेल्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला. ४८ वर्षीय लिएंडर यांना पद्मश्री, पद्मभूषणने याआधी सन्मानित करण्यात आले आहे. 

पणजी : गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांशी युती करण्यास तृणमूल तयार असल्याचे पक्षाच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. त्या सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोमंतकीयांची सत्ता असावी, असेही त्या म्हणाल्या.    गोव्यात भाजपची दादागिरी चालली आहे. भाजपवाले आज माझ्या पोस्टरचे विद्रुपीकरण करत आहेत; पण एक दिवस असा येईल की देशभरात जनताच भाजपचे विद्रुपीकरण करील. गोव्याच्या चेहऱ्यावर आम्हाला हास्य पाहायचे आहे. दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांनी ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी केंद्रात क्रीडामंत्री असताना दिलेल्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला. ४८ वर्षीय लिएंडर यांना पद्मश्री, पद्मभूषणने याआधी सन्मानित करण्यात आले आहे. 

सुदिन, चर्चिल, रोहन ममता बॅनर्जींना भेटलेपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोव्यात येताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर, पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे, राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव व त्यांची कन्या वालांका यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली.

सावंत म्हणाले...२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच सत्तेवर येणार असून काँग्रेसला विरोधात बसावे लागणार आहे. इतर पक्षांना गोव्यातील राजकारणात स्थान नसल्याचे विधान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी