शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

म्हादईसाठी आता सर्वपक्षीय आंदोलन; संघटनेचा बळ मजबुतीवर भर, जनजागृतीही करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 14:18 IST

वाळपईतील बैठकीत निर्धार 

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई: म्हादईसाठी सर्वपक्षीय जनआंदोलन करावे, असा निर्धार वाळपईतील सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा फ्रंट यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीला प्रज्वल साखरदांडे, हृदयनाथ शिरोडकर, उदय म्हांब्रे, तनोज अडवलपालकर, शिवाजी देसाई, नितिन शिवडेकर, राजेश सावंत, गौरीश गावस, विश्वेश परोब, रघू गावकर यांची उपस्थिती होती.

शिवाजी देसाई यांनी सांगितले की, म्हादई आंदोलनासाठी समिती नेमण्याची गरज आहे. तसेच सत्तरीत आंदोलनाची खरी गरज आहे. गोव्यात सध्या पाणीटंचाई आहे. त्यात जर म्हादईचे पाणी वळवले, तर पुढे मोठी समस्या निर्माण होईल. राजेश सावंत यांनी सांगितले की, सत्तरीत म्हादईबाबत अनेक गैरसमज असून जनजागृती होण्याची गरज आहे.

विश्वेश परोब यांनी सांगितले की, म्हादईची स्थिती काय आहे, याबद्दल चर्चा होण्याची गरज आहे. त्याबद्दल स्पष्ट चित्र होण्याची गरज आहे. यावेळी प्रज्वल साखरदांडे, हृदयनाथ शिरोडकर, उदय म्हांब्रे, तनोज अडपईकर यांनी बैठकीला मार्गदर्शन केले. यावेळी रणनीती ठरविण्याबाबतही चर्चा झाली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा