शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

गोव्यातून पळालेला लफंगा ६ वर्षांनी ठाण्यात जेरबंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 21:21 IST

एमएस शायन या मल्टिट्रेड कंपनीकडून झालेल्या ३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात  ६ वर्षे बेपत्ता असलेला अानंद तांबे याला गोवा पोलिसांनी महाराष्ट्रात ठाणे येथे पकडून ताब्यात घेतले.

पणजी  -  एमएस शायन या मल्टिट्रेड कंपनीकडून झालेल्या ३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात  ६ वर्षे बेपत्ता असलेला आनंद तांबे याला गोवा पोलिसांनी महाराष्ट्रात ठाणे येथे पकडून ताब्यात घेतले. त्याच्या फसवणुकीची एकूण संख्या ३ कोटीहून अधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. संशयित  तांबे हा एमएस शायन या मल्टीट्रेड कंपनीचा प्रतिनिधी होता. त्याने १२९ गुंतवणुकदारांना फसवून एकूण ३ कोटीहून अधिक रक्कम बुडविल्याचा त्याच्यावर ठपका आहे. तो ठाणे येथे असल्याची माहिती गोव पोलिसांना मिळाल्यानंतर निरीक्षक प्रज्योत एस फडते यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे पोलीस पथक जाऊन त्याला पकडण्यात आले आणि त्याला गोव्यात घऊन आले. आर्थिक गुन्हा विभागाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तांबे याला रिमांडवर पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस त्याचा आज भरपूर समाचार घेतील. अधिक परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे गुंतवणूक करून हे संशयित घत होते. त्यामुळे लोकांननी या संस्थेवर मोठ्या प्रमाणावर पैशांची गुंतवणूक केली होती. लोकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यानंतर कंपनीचे अधिकारी गाशा गुंडाळून पळाले होते. या प्रकरणात या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अगोदर भूपसिंग भानू, आकाश मत्तिकोप, संजय आमोणकर, शरद शिरोडकर, सुरज फातर्पेकर, शरद शिरोडकर यांना अटक करण्यात आली होती व नंतर त्यांची जामीनवर सुटका झाली होती. मुख्य संशयित तांबे हा तेव्हा बेपत्ता झाला होता तो कधी मिळालाच नाही. तब्बल सहा वर्षांनी त्याला पकडण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाgoaगोवा