शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात आंब्यानंतर आता फणसाची आवक वाढली! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 15:17 IST

शहरी भागासारखी ग्रामीण भागात मात्र फणसाला तेवढी मागणी नाही.

- नारायण गावस

पणजी : राज्यात आता आंब्याप्रमाणे फणसाची आवक वाढली आहे. पण आंब्या सारकी फणसाला मागणी नाही तरी पणजी मार्केटमध्ये मोठ्या आकाराचा कापा फणस आता ४०० ते ५०० रपये एक विकला जात आहे तर काप्या फणसाचे साफ करुन काढलेले गरे १०० रुपयांना विकले जात आहे. पण शहरी भागासारखी ग्रामीण भागात मात्र फणसाला तेवढी मागणी नाही.

राज्यात आंब्या प्रमाणे फणसाच्या बागा आहेत, पण फणसाला आंब्यासारखी मागणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील मोठी फणसाची झाडे कापून टाकली आहे. काही मोजकीच फणसाची आहेत. सत्तरी, काणकोण, केपे ,फोंडा, पेडणे अशा काही तालुक्यामध्ये डोंगराळ भागात फणसाची मोठी झाडे आहेत. आताचे युवक फणसाचे गरे जास्त खात नसल्याने  कुणालाही  फणस नको आहे. पण शहरी भागात अजूनही काही लोक फणसाचे गरे आवडीने खातात म्हणून मार्केटमध्ये फणसाला मोठी मागणी आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फणस कुजून वाया जात आहेत. आता मे ते जून पर्यंत दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात फणसांची आवक वाढणार आहे. आता रसाळ तसेच कापे फणस मोठ्या प्रमाणात बाजारात यायला सुरवात होणार आहे. गावागावान तर फणसाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात रसाळ फणस कुजत पडलेले आम्हाला पहायला मिळतात. या रसाळ फणसांना काहीच मागणी नसते. 

फणसापासून अनेक खाद्य वस्तूआता फणसाला जास्त  मागणी नसल्याने कृषी खाते तसेच कृषी खात्याच्या आत्मा या संस्थेमार्फत  फणसापासून विविध पदार्थ  बनविण्याचे  प्रशिक्षण महिलांना दिली जात आहे. मागील काही वर्षापासून सुरु केले आहे. गोवा जैवविविधता मंडळही असे फणसापासून फणसाचे चिप्स, त्याचप्रमाणे फणसाचे पापड, फणसाचा ज्यूस तसेच फणसाचे मिठाई व  इतर विविध गोड पदार्थ बनविले जातात त्यांना मागणीही असते.

टॅग्स :goaगोवा