शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात बालरथ कर्मचा-यांना मुता-या धुण्याची कामे, संघटनेकडून निषेध; पगारवाढीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 19:05 IST

विविध विद्यालयांना देण्यात आलेल्या बालरथ बसगाडीच्या चालकांना आणि सहाय्यकाला मुतारी धुण्याचे आणि झाडू मारण्याची कामेही करून घेतली जात असल्यामुळे बालरथ कर्मचारी संघटनेकडून तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सरकारने आश्वासन दिल्या प्रमाणो पगारवाढ देण्याची मागणीही संघटनेने केली आहे. 

पणजी: विविध विद्यालयांना देण्यात आलेल्या बालरथ बसगाडीच्या चालकांना आणि सहाय्यकाला मुतारी धुण्याचे आणि झाडू मारण्याची कामेही करून घेतली जात असल्यामुळे बालरथ कर्मचारी संघटनेकडून तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सरकारने आश्वासन दिल्या प्रमाणो पगारवाढ देण्याची मागणीही संघटनेने केली आहे. गोव्यातील विविध विद्यालयात बालरथसाठी काम करणारे 9क्क् हून अधिक कर्मचारी आहेत. या कर्मचा:यांना देण्यात येणारा पगार हा अत्यल्प असून अजूनही त्यात वाढ करण्यात आलेली नाही. चालकांना 1क् हजार रुपये तर सहाय्यकांना 5 हजार रुपये पगार देण्यात येत आहे. चालकांना 2क् हजार रुपये तर सहाय्यकांना 14 हजार रुपये वेतन करण्यात यावे ही संघटनेची मागणी होती.  पगार वाढ करण्याची मागणी करून निदर्शने व संप केल्यानंतर सरकारकडून त्यांना पगार वाढ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्यासाठी कोणतीही पावले उचललेली नाहीत. त्यामुळे बालरथ कर्मचारी संघटनेने पणजीत आझाद मैदानात निदर्शने केली. या कर्मचा:यांची काही विद्यालयात कशा प्रकारे छळणूक होत आहे याची माहितीही कर्मचा:यांनी कथन केली. कुठलीही तक्रार घेऊन गेल्यास व्यवस्थापन सरकारकडे बोट दाखविते आणि सरकारकडून व्यवस्थापनाकडे बोट दाखविले जाते. संडास, मुतारी धुण्यापासून झाडू मारण्यास आणि झाडांना पाणी देण्याची कामेही त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत. व्यवस्थापनाकडून अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे. वास्तविक विद्याथ्र्याना सकाळी शाळेत नेऊन पोहोचविणो आणि नंतर शाळा सुटल्यावर घरी सोडणो यापलिकडे त्यांचे काम नाही असे सरकारकडून त्यांना सांगण्यात आले होते. परंत विद्यालयाकडून त्यांच्याकडून दिवसभर कामे करून घेतली जातात. संध्याकाळी मुलांना वर्ग असल्यामुळे तेव्हाही बोलावले जाते अशी माहिती कर्मचा:यांनी दिली. परंतु याला अपवादही काही विद्यालये असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या सेवा दल निमंत्रक स्वाती केरकर आणि अजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली. यावेळी स्वाती केरकर यांनी या कर्मचा:यांच्या समस्या कथन केल्या. सरकारकडे वारंवार मागण्याकरूनही आणि त्यासाठी लोकशाही मार्गाने निदर्शने करूनही त्यांना कुणीच गांभीर्याने घेत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गोवा विधानसभा अधिवेशन बुधवारपासून सुरू होत असल्यामुळे या सदस्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही निदर्शने करण्यात अल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा