शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरील नियंत्रण सुटून उस्ते-सत्तरीत युवक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2024 17:23 IST

दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. सत्तरी तालुक्यातील उस्ते - नगरगाव येथे सोमवारी दुपारी हा अपघात घडला.

गोवा, वाळपई : दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. सत्तरी तालुक्यातील उस्ते - नगरगाव येथे सोमवारी दुपारी हा अपघात घडला. या अपघातात दीपक राम गांवकर (३८ रा. उस्ते) याचा जागीच मृत्यू झाला. 

पोलिसांनी सांगितले की, दीपक गावकर हे वरचा वाडा उस्ते येथून आपल्या ऑक्टिवा स्कूटरने घरी जात होते. उस्ते येथील उतारावर त्याचे स्कुटरवरील नियंत्रण सुटले आणि स्कूटर रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज खांबावर आदळली. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. वाळपई सरकारी रुग्णालयात त्याला आणण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह  गोमेकॉत येथे पाठविण्यात आला आहे. वाळपई पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्याच्या पश्चात बायको, आई व भाऊ असा परिवार आहे. तो खाजगी काम करुन आपला उदरनिर्वाह करीत असे.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात