शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! माशेल येथील वारकऱ्याचा दिंडीत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 08:49 IST

पाटणे (जि. चंदगड, महाराष्ट्र) येथे ही दुर्दैवी घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क माशेल : आषाढी एकादशीनिमित्त माशेलहून श्री क्षेत्र पंढरपूर येथे निघालेल्या श्री देवकीकृष्ण मंडळातील वारकरी सीताकांत दशरथ भोसले (वय ६६) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. बुधवारी सकाळी पाटणे (जि. चंदगड, महाराष्ट्र) येथे ही दुर्दैवी घटना घडली.

सीताकांत हे इंडियन ओव्हरसीस बँकेचे निवृत्त अधिकारी होते. ते उत्साही भजनी कलाकार तसेच उत्कृष्ट पखवाज वादक होते. जिथे भजन तिथे सीताकांत असे समीकरणच होते. भजनाच्या माध्यमातून त्यांचे विठ्ठलाशी नाते जोडले गेले होते. सीताकांत यांच्या निधनाने माशेलहून निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, दुपारी सीताकांत यांचे पार्थिव खांडोळा येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या जन्मभूमी आखाडा सांतइस्तेव येथून अंतिम संस्कारासाठी नार्वे येथे नेण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, भाऊ, सून, नातवंडे असा परिवार आहे.

 

टॅग्स :goaगोवाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी