शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गोव्यात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार, कोलवा पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा नोंद

By सूरज.नाईकपवार | Updated: February 18, 2024 11:18 IST

Goa News: एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार करुन नंतर त्या मुलीला ब्लॅकमेल करण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी येथील कोलवा पोलिस ठाण्यात एका २२ वर्षीय युवकावर  गुन्हा नोंद झाला आहे.

- सूरज नाईकपवार मडगाव - एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार करुन नंतर त्या मुलीला ब्लॅकमेल करण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी येथील कोलवा पोलिस ठाण्यात एका २२ वर्षीय युवकावर  गुन्हा नोंद झाला आहे. प्रशांत बस्तवडकर असे संशयिताचे नाव असून, तो मूळ कर्नाटकातील बेळगाव जिल्हयातील नंदगड खानापूर येथील रहिवाशी आहे. भादंसंच्या३५४,३६३,३७६,३८३,५०६,३२३,५११, गोवा बाल कायदा कलम ८ , व बाल संरक्षण कायदा कलम ७ व ८ अंतर्गंत कोलवा पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक दिपा देयकर पुढील तपास करीत आहेत.

सध्या संशयित फरार असून, पोलिस त्याचा माग काढीत आहेत. जुलै २०२१ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत संशयिताने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. खानपूर, बेळगाव तसेच गोव्यातील विविध भागात नेउन तिच्यावर संशयिताने बलात्कार केला होता.तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मिडियावर व्हायरल करु अशी धमकीही दिली होती. तो पैशाची मागणी करीत होता. पिडिताच्या वडिलाने नंतर यासबंधी कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पिडिताची वैदयकीय तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा