शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कळंगुट येथील हॉटेलला ९ लाख रुपयांची टोपी; बील जमा न करता झाले पसार

By काशिराम म्हांबरे | Updated: January 17, 2024 15:57 IST

कळंगुट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काशिराम म्हांबरे, म्हापसा:  कळंगुट येथील एका तारांकित हॉटेलात खोली बूक केलेल्या खोलीत ५ दिवसांची मजा लुटून ९ लाख रुपयांची टोपी घालून पसार झालेल्या ४ संशयिता विरोधात कळंगुट पोलिसात तक्रार  दाखल करण्यात आली आहे.

नीलम हॉटेलचे व्यवस्थापक  जेकब जॉन यांनी या संबंधीची तक्रार दाखल केली आहे. खोल्या  बुक करणारे व्यक्ती तरुण अगरवाल ( उत्तर प्रदेश ) एकेजी ट्रॅव्हल  एजन्सीचे प्रतिनिधी  ए के गुप्ता, मनीश कासना ( रायपूर ) तसेच रवितेज उर्फ प्रशांत कुमार ( म्हैसूर ) यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा नोंद करुन घेण्यात आला आहे.

या चोघांनी ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२३  या कालावधीत १२० व्यक्तींसाठी हॉटेलच्या ४५ खोल्या बुक केल्या होत्या. त्यानुसार १२० जण हॉटेलात येऊन राहिले. मजा लुटल्यानंतर ते परतले. या कालावधीत  हॉटेलकडून पुरवण्यात आलेल्या सेवेचे  एकूण १६ लाख ९ हजार ४४५ रुपये बील झाले. यातील केवळ ६ लाख ८८ हजार रुपये त्यांनी जमा केले. मात्र राहिलेली  बाकी रक्कम ९ लाख २१ हजार ४४५ रुपये दिलेच नाही.  त्यामुळे हॉटेलची फसवणूक  केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणात गुन्हा नोंदवून निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास कार्य आरंभले आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी