शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
6
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
7
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
9
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
10
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
11
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
12
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
13
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
14
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
15
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
16
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
17
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
18
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
19
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
20
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...

गोवा समग्र शिक्षा अंतर्गत ५७ कंत्राटी पदे भरली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 11:50 AM

'मे'मध्ये मुलाखती

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा समग्र शिक्षा अंतर्गत ५७ कंत्राटी इन्स्ट्रक्टर पदे भरली जाणार आहेत. या सर्व पदांसाठी मे महिन्यात इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती होतील. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) हा विषय सरकारी व अनुदानित शाळा तसेच अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी या इन्स्ट्रक्टर पदांची भरती केली जात आहे. या विषयांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, आयटी लॉजिस्टिक्स, ब्युटी अॅण्ड वेलनेस, प्लंबिंग, हेल्थकेअर, कृषी आदींचा समावेश आहे. हे इन्स्ट्रक्टर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नियुक्त केले जातील.

'मे'मध्ये मुलाखती

या पदासाठी दि. ८ व ९ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून पर्वरी येथील शिक्षण खात्याच्या कार्यालयात मुलाखती होणार आहेत. या उमेदवारांना २० हजार रुपये महिना इतका पगार मिळेल, याशिवाय डेटा एन्ट्री ऑपरेटर, ब्लॉक रिसोर्स पर्सन व व अकाउंट ऑफिसर ही पदेही कंत्राटी पद्धतीवर भरली जातील. या पदांसाठी नियोजित दिवशीच मुलाखती होतील. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://www.scert.goa.gov.in यावर संपर्क साधावा, असे कळवले आहे.

 

टॅग्स :goaगोवाTeacherशिक्षक